Uncategorized

स्वतःच्या जीवाची बाजी लावून शेतकऱ्याला वाचवले : शेख बाबू पटेल यांच्या शौर्याला सलाम !

मुखेड प्रतिनिधी:- ३० ऑगस्ट

देगलूर तालुक्यातील बागन टाकळी गावाचे शेख बाबू पटेल यांनी दाखवलेले धाडस आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहेदेगलूर शहराजवळील लेंडी नदीवर सकाळच्या वेळी शंकर पाटील विभुत्ते (राखानापूरहे शेतकरी पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जात होतेमृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असताना बाबू पटेल यांनी जीवाची पर्वा  करता नदीच्या पाण्याच्या वेगाच्या प्रवाहात धावत त्यांना सुरक्षित बाहेर काढले.

गावकऱ्यांच्या उपस्थितीत हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होतेपाण्याच्या प्रवाहाशी दोन हात करूनत्यांनी एका शेतकऱ्याचे जीवन वाचवलेया घटनेनंतर बागन टाकळी ग्राम पंचायतीचे उपसरपंच मौलापटेल यांच्या हस्ते शौर्यवान बाबू पटेल यांचा सत्कार करण्यात आला.

गावकऱ्यांनी या कृतीचे नापासून कौतुक करत सांगितले की शेख बाबू पटेल यांचा सन्म ान केवळ गावापुरता मर्यादित  ठेवता शासनाने अधिकृतपणे गौरव करावाअशा धाडसी कृतींची नोंद सरकारी स्तरावर होणे गरजेचे आहेजेणेकरून समाजात खऱ्या वीरांना प्रेरणामिळेलआज बागन टाकळी गावदेगलूर तालुका आणि संपूर्ण जिल्हाभर शेख बाबू पटेल यांच्या धाडसाचा सलाम करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button