Uncategorized

“अंधश्रद्धेवर मात: गर्भवती मातेने ग्रहणकाळात भाजी चिरून जेवण केले”

पुणे:- ०४ मार्च २६

काल चंद्रग्रहणा निमित्त महाराष्ट्र निर्मूलन समितीने ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण‘ हा अभिनव उपक्रम राबवलाग्रहण काळात गर्भवती महिलांना ग्रहण पाळण्याची सक्ती केली जातेत्यामध्ये गर्भवती महिलेने भाजीचिरू नयेकात्रीने काही कापू नयेनाहीतर बाळाचे ओठ फाटतातअशी मोठी अंधश्रद्धा आज ही आपल्या समाजात आहेही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नांदेड सिटीसिंहगड रोड पुणे येथील सौचांदणीप्रफुल्ल थोरात या गर्भवती मातेने आज ग्रहण काळात भाजी चिरलीकात्रीने कागद कापलेजेवण केले

ग्रहणात गरोदर स्त्रियांनी भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात”  या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्याभ्रामक कल्पनेला आज सौचांदणी प्रफुल्ल थोरात या गर्भवती मातेने छेद दिलाआजच्या चंद्रग्रहणाच्याकाळात स्वतः या गरोदर मातेने भाजी चिरूनफळे खाऊन या जुनाट अंधश्रद्धेवर प्रहार केलापुणे येथेग्रहणाचा वेध सुरू झालेवरया गरोदर मातेने विविध भाज्या चिरल्या. “माझ्या होणाऱ्या बाळावरकोणत्याही अंधश्रद्धेचा नव्हेतर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार व्हावायासाठी मी हे धाडसी पाऊलउचलले आहेया माझ्या छोट्या कृतीने गरोदर महिलांना अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यास बळ मिळेल अशीमला आशा आहेतसेच माझे माहेरचे आणि सासरचे कुटुंबीय पुरोगामी आणि विज्ञानवादी असल्यामुळे मीहे धाडस करू शकले” असे मत सौ.चांदणी प्रफुल्ल थोरात यांनी यावेळी व्यक्त केलेसौचांदणी याअंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्या वहिनी आहेत.

या उपक्रमाचे महत्त्व सांगताना अंनिस चे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, “खगोलशास्त्रीय दृष्टीनेग्रहण ही केवळ सावल्यांचा खेळ असलेली एक खगोलीय घटना आहेमात्रआजही समाजातील मोठावर्गविशेषतः गरोदर महिलांना या काळात अनेक जाचक अंधश्रद्धा पाळण्याची सक्ती केली जाते. “भाजी चिरल्याने बाळाला इजा होतेओठ फाटतात” या अंधश्रद्धेला कोणताही शास्त्रीय आधार नाहीहीअंधश्रद्धा दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने हा ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण‘ हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

स्री रोग तज्ञ आणि खगोल अभ्यासक डॉसंजय निटवे म्हणाले की, “बाळाचे ओठ फाटणे हे जनुकीयकारणांमुळे किंवा गर्भावस्थेतील पोषणाच्या अभावामुळे होतेत्याचा ग्रहणाशी किंवा भाजी चिरण्याशीदुरान्वयेही संबंध नाही.”

महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या डॉसविता अक्कोळे यांनी सांगितले कीअशा प्रकारच्या ग्रहणा संबंधीभीतीदायक अफवांमुळे गरोदर महिला विनाकारण मानसिक तणावाखाली येतातहा तणाव बाळासाठीघातक ठरू शकतोत्यामुळे अशा फोल समजुतींना फाटा देऊन महिलांनी मुक्तपणे वावरावे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या अभिनव उपक्रमात सहभाग घेतलेल्या आणि ग्रहण काळातभाजी चिरून अंधश्रद्धा नाकारणाऱ्या सौचांदणी प्रफुल थोरात या गर्भवती मातेचे अंनिसचे कार्यकर्ते डॉहमीद दाभोलकरमिलिंद देशमुखनंदिनी जाधवमुक्ता दाभोलकरअण्णा कडलास्करश्रीपालललवाणीअनिल वेल्हाळ यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button