Uncategorized

नगराध्यक्ष अन नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर; मुखेड नगराध्यक्षपद खुला महिला प्रवर्गासाठी 

मुखेड प्रतिनिधी:- दि.०६ ऑक्टोंबर 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी मोठी राजकीय घडामोड झाली आहेराज्यातील २४७ नगरपालिका  आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण बुधवारी  जाहीरकरण्यात आले आहेनगरविकास विभागाच्या वतीने ही आरक्षण सोडत काढण्यात आलीज्यात अनेकमहत्त्वपूर्ण शहरांमध्ये महिलांसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाले आहे.

मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षते खाली ही सोडत प्रक्रिया पार पडलीयावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेया आरक्षणामुळे अनेक विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांना आता पुढील राजकीय वाटचाल निश्चित करावी लागणार आहेआरक्षण सोडतीनुसारनगराध्यक्षपदासाठी विविध प्रवर्गातील महिलांसाठी जागा आरक्षित झाल्या आहेतज्यामुळे स्थानिक राजकारणात महिलांचा सहभाग वाढणार आहे.


मोहाडीबार्शी टाकळीवाशीनाडगावगुहागरराळेगावलाखादूरवैरागसोयगावमहादूलाअनगरकडेगावपेठपाटणऔंढा नागनाथलाखणीरेणापूरनातेपुतेमहसलासडक अर्जुनीदिडोरीजळकोटमेढालोणंदवाडादेवरुखलांजाशिंदखेडामंडणगडतिवसावडगाव मावळपारशिवणीशहापूरदेहूकुहीमुक्ताई नगरबाभुळगाव.

यामध्ये परळी वैजनाथमुखेडआंबरनाथअचलपूरमुदखेडपवनीकन्नडमलकापूर (कोल्हापूर), मोवाडपंढरपूरखामगावगंगाखेडधरणगावबार्शीअंबडगेवराईम्हसवडगडचिरोलीभंडाराउरणबुलढाणापैठणकारंजानांदुरासावनेरमंगळवेढाकळमनुरीआर्वीकिनवटकागलसंगमनेरमुरगूडसाकोलीकुरुंदवाडपूर्णाकळंबचांदुररेल्वेचांदुरबाजारभूमरत्नागिरीरहिमतपूरखेडकरमाळावसमतहिंगणघाटरावेरजामनेरपलूसयावलसावंतवाडीजव्हारतासगावराजापूरसिंदिरेल्वेजामखेडचाकणशेवगावलोणारहदगांवपन्हाळाधर्माबादउमरखेडमानवतपाचोरापेणफैजपूरउदगीरअलिबाग या प्रमुख शहरांचा समावेश आहे.

 यामध्ये देऊळ गावराजामोहोळतेल्हाराओझरवानडोंगरीभुसावळघुग्गूसचिमूरशिर्डीसावदामैनदर्गीदिगडोहदेवीदिग्रसअकलूजबीडशिरोळ या नगरपरिषदांचा समावेश आहे.

 यात भगूरइगतपुरीविटाबल्हारपूरधाराशिवभोकरदनजुन्नरउमरेडदौंडकुळगाव बदलापूरहिंगोलीफुलगावमुरुड जंजीराशिरूरकाटोलमाजलगावमूलमालवणदेसाईगंजहिवरखेडअकोटमोर्शीनेरनवाबपूरऔसाकर्जतदेगलूरचोपडासटाणादोंडाईचा वरवडेबाळापूररोहाकुरडुवादीधामणगाव रेल्वेवरोरा या नगरपरिषदांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button