महाराष्ट्र

माझ्या हत्येचा कट होता; पण ही शेवटाची सुरुवात’, शाईफेकीनंतर प्रवीण गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया

सोलापूर : १३ जुलै २५

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज शाई फेकीची घटना घडलीया घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीयावेळी त्यांनी सरकावर आरोप केलेआपल्या वरील हल्ल्याच्या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहेअसं प्रवीण गायकवाड म्हणालेतसेच आपल्या हत्येचा कट होता आणि ही शेवटाची सुरुवात आहेअसंदेखील प्रवीण गायकवाड म्हणाले आहेत. “मीअक्कलकोटला गेलो होतोअचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळंवंगन तेल टाकलंत्यांनी माझ्यावर हल्ला केलात्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केलाही गोष्ट खरी आहेपण ही विचारधारा जी आहेतुम्हाला आठवत असेलडॉपानसरे यांचा खून झालाडॉकलबुर्गीडॉनरेंद्रदाभोळकर यांचा खून झालाडॉगौरी लंकेशचा खून झालाया सत्ताकाळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्तेहे असुरक्षित आहेत“, असं प्रवीण गायकवाड म्हणाले.

माझ्या हत्येचा कट होतामाझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झाला आहेमाझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेसंभाजी भोसले असतीलत्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी जिवंत आहेअन्यथा माझ्यावर हल्लाझाला होतायाला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे“, असं प्रवीण गायकवाड स्पष्ट म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button