Sharmik Ekta
-
शैक्षणिक
अल्पसंख्याक विद्यार्थ्याना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
नांदेड प्रतिनिधी सन 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेतर्गंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी…
Read More » -
Uncategorized
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण
उदगीर दि ४ : उदगीर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते आज लोकार्पण झाले. कार्यक्रमाच्या…
Read More » -
क्राईम
जिल्ह्यात जमावबंदी,शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड प्रतिनिधी:- नांदेड जिल्ह्यात 4 सप्टेंबर 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 18 सप्टेंबर 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व…
Read More » -
सामाजिक
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी
नांदेड दि. 3 सप्टेंबर : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज लातूर व नांदेड जिल्ह्यातील…
Read More » -
महाराष्ट्र
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित ; 25 जनावरे मृत्यूमुखी,एक जण वाहून गेला
. नांदेडमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीकडे · उद्यापासून होणार पंचनाम्याला सुरुवात · 93 पैकी 45 मंडळामध्ये धो-धो पाऊस · नांदेड शहरात सरासरी 125 मीमी…
Read More » -
महाराष्ट्र
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा बुधवारी नांदेड दौरा
· उदगीर येथील बुद्धविहाराच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती · नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारासही भेट नांदेड, प्रतिनिधी:- दि. 2 सप्टेंबर : लातूर…
Read More » -
राजकीय
अल्पसंख्याकांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलसमोर चार तास आंदोलन
राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे तहसिलदारांना निवेदन. मुखेड / प्रतिनिधी. अल्पसंख्याकांच्या न्याय हक्काच्या विविध ११ मागण्यांसाठी मुखेड येथील तहसिल कार्यालयासमोर दि.३० ऑगस्ट…
Read More » -
शहर
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी दोषीवर कार्यवाई करा, शिवप्रेमीची मागणी
मुखेड // प्रतिनिधीः मालवण येथील राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा निकृष्ट दर्जाचे काम करून उभा केल्यामुळेच पुतळ्याची…
Read More » -
Uncategorized
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा
समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांचे आवाहन मुखेड प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजनकल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभ विद्यार्थी…
Read More » -
वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणाऱ्या कोल्हेगावचे उपसरपंचावर कारवाई करण्याची मागणी
मुखेड प्रतिनिधी:- वारकरी संप्रदायातील अतिशय पवित्र असणाऱ्या विण्याला दारूची बाटली लावून सोशल मिडीयावर फोटोव्हायरल करणाऱ्या हरेश जोशी यांचा निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे, अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेने केली आहे. कोल्हेगावचा उपसरपंच हरेश रामदास जोशी याने संप्रदायातील अतिशय महत्त्वाचा व पवित्र अशा विण्याला दारूची बाटली लावून सोशल मिडीयावर फोटो व्हायरलकेल्याप्रकरणी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे याच्यावर कठोर कार्यवाहीकरावी व त्याला जेलबंद करण्यात यावे असे मागणी पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनातून करण्यातआली आहे. या निवेदनावर बजरंग कल्याणी, शंकर पाटील लुट्टे, पवन पोतदार, गजानन लोखडे, संभाजीमिद्देवाड, संजय मुद्देवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Read More »