Uncategorized

काँग्रेसचे नेते खा.राहूल गांधी यांना धमकी देणाऱ्या भाजप आमदाराला अटक करा;काँग्रेसचे आंदोलन

प्रतिनिधी नांदेड :-

काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या भारतीय जनतापार्टीचे माजी आमदार तरविंदरसिंह मारवाह यांच्यांवर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी यासाठीशुक्रवारी शहरातील आयटीआय चौकात भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नांदेड जिल्हा शहरकाँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आलायं,लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांना जिवेमारण्याची धमकी देणारे भाजपचे माजी आमदार तरविंदरसिंह मारवाह यांना अटक करावी अशी मागणीआंदोलनकर्त्यांनी यावेळी केलीय.याआंदोलनात माजी मंत्री डी.पी.सावंत, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव डॉश्रावण रॅपनवाड, महिला जिल्हाध्यक्षा डाॅ.रेखाताई चव्हाण,शहरअधक्ष अब्दुल सत्तार, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, व पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button