सामाजिक

शिधापत्रिकारधाकांनी ई-केवाईसी करून घ्यावे अन्यथा अन्नधान्य योजनेचा लाभ सदस्याना मिळणार नाही :- तहसिलदार राजेश जाधव

मुखेड/प्रतिनिधी:- 

 शासनाच्या अनुदानित अन्नधान्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राशनकार्ड धारकांनी सर्व सदस्यांची ईकेवाईसी करणे बंधनकारक आहेरेशनकार्ड केवाईसी  केल्यास अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणेबंद होणार आहेअद्यापही तालुक्यातील अंत्योदय  प्राधान्य कुटूंब योजनेतील एकूण २१४८४७ लाभार्थ्यांपैकी  ६८५६८ लाभार्थ्यांची केवायसी होणे शील्लक आहेत्यामुळे या सर्व राशनकार्ड धारकांनी ई –केवाईसी दि३१ मार्च पर्यंत तात्काळ करुन घ्यावीअसे आवाहन तहसिलदार राजेश जाधव  नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी निलेश रोहनकर यांनी केले आहे.

राज्यातील नागरीकांना उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गतअनुदानित अन्नधान्य देण्यात येत असतेया योजनेमध्ये अंत्योदय  प्राधान्य कुटूंब योजनेतील राशन कार्डधारक कुटूंबाचा समावेश आहेया अंत्योदय  प्राधान्य गट योजनेतील शिधापत्रिकेमध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व सदस्यांची – केवाईसी करणे बंधनकारक आहेकेवायसी  केल्यास अन्नधान्य योजनेचा लाभ त्या सदस्याला मिळणार नाहीत्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारक सदस्यांनी दि.३१ मार्च २०२५ पर्यंत आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे मुळ राशनकार्ड  आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतिसह रास्तभाव दुकानात समक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या पॉस मशिनवर सर्व सदस्यांनी बोटाचे ठसे देवून आपलीईकेवाईसी पूर्ण करुन घ्यावी.

 तालुक्यात अंत्योदय  प्राधान्य कुटूंब योजनेतील एकूण २१४८४७ लाभार्थी असून आज रोजी पर्यंत ८५०७१ लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहेतर अद्यापही ६८५६८ लाभार्थ्यांची केवाईसी होणे शिल्लक आहेकेवाईसी  केलेल्या राशनकार्ड धारकांना अन्नधान्य मिळणे बंद होणार आहेत्यामुळे तालुक्यातील सर्व कार्डधारकांनी आपली  केवाईसी शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत करुन घ्यावी  होणारी गैरसोय टाळावीअसे आवाहन तहसिलदार राजेश जाधव आणि नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी निलेश रोहनकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button