Sharmik Ekta
-
क्राईम
मुखेड शहरात खुलेआम होतेय गांजा विक्री; १४ ते १८ वयोगटातील मुले नशेच्या आहारी
मुखेड प्रतिनिधी:- गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम मुखेड शहरात रोज होत आहे. शाळकरी मुलांसहित यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. दहा ते पनास रुपयां पर्यंतया गांजाची विक्री सर्रास होत आहे. ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत. गांजाची नशाही पूर्वी गुन्हेगारा पुरतीच मर्यादित होती; परंतु आता गांजाची नशा करणाऱ्यांचे लोण पसरत आहे. शहरआणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. मुखेड परिसरातील १४ ते १८ वयोगटांतील मुले या नशेच्या अधिक आहारी जात असल्याचे पुढे आले आहे. सामाजिक बदल होताना गांजासारख्या नशेच्या अंमली पदार्थांची ही खुलेआम विक्री निश्चितच तरुण पिढीला बरबाद करणारी आहे. शहरातील जुनी नगरपालिका परिसर,लोखंडे चौक परिसर ,खाटीक गल्ली परिसर ,वाल्मिक…
Read More » -
Uncategorized
आलेगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने ७ शेतमजूर महिलांचा मृत्यू तर ३ जखमी
प्रशासनाकडून तातडीचे मदत कार्य • प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर नांदेड, दि. ४ एप्रिल :- नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे आज…
Read More » -
Uncategorized
जिजाऊ रथयात्रा ६ एप्रिल रोजी मुखेडात ,स्वागताची जय्यत तयारी!
मुखेड प्रतिनिधी:- मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियानांतर्गत भोसले गडी वेरूळ ते लाल महाल पुणे अशी राज्यभर जिजाऊ रथयात्रा…
Read More » -
राजकीय
तहसील येथे मुख्यमंत्री ‘100 दिवसाची कार्यालयीन सुधारणा’ या उपक्रमांतर्गत विशेष शिबिर संपन्न
मुखेड प्रतिनिधी:- दि. ०३ एप्रिल रोजी मुखेड तहसील कार्यालयात मुख्यमंत्री ‘100 दिवसाची कार्यालयीन सुधारणा‘ या उपक्रमांतर्गत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होत , ज्यामध्ये नागरिकांच्या समस्या आणि कामांसाठी सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्याचा आली. नागरिकांच्या समस्या सोडवणे शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या त्वरितसोडवणे कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी उपाययोजना करणे आणि नागरिकांन सोयीस्कर आणि जलद सेवा देण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे. संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजना यांचे पात्र अर्जाची जागेवरच मंजुरी व लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण ,शिधापत्रिका बाबत सर्व अर्जाची स्वीकृती, मंजुरी व निकाली काढणे तथा पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे. सर्व प्रमाणपत्र सेतू मार्फत अर्जदार यांच्या WhatsApp वर देणे ई उपाययोजना करणे…
Read More » -
महाराष्ट्र
अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा : महसूल मंत्री बावनकुळे
महसूल मंत्री यांच्या आदेशानुसार मुखेडचे तहसीलदार अवैध गौण खनिजावर कार्यवाही करतील काय? मुखेड प्रतिनिधी- अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक…
Read More » -
आरोग्य
मुलीचा प्राण वाचविणाऱ्या देवदूताचा सत्कार..
आजपर्यंत हजारो सर्पदंश रुग्णांना डॉ.पुंडेनी दिले जिवनदान. मुखेड / प्रतिनिधी. नायगाव तालुक्यातील गडगा येथील १२ वर्षाच्या मेघा नागनाथ स्वामी हिला पहाटे झोपेत विषारी सापानेदंश केला होता.त्यामुळे मेघाला मुखेड येथील प्रसिद्ध सर्पदंश चिकित्सक डॉ.दिलीपराव पुंडे यांच्या रुग्णालयात दाखल केले होते.डॉ.पुंडे यांनी शर्थीचे प्रयत्न करून तिला मृत्यूच्या दाढेतून वाचविले असुन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेघाला रुग्णालयातून सुटी देवुन जिवनदान दिले आहे त्यामुळे स्वामी परिवार व गावकऱ्याच्या वतीने देवदूत डॉ.पुंडे यांचा सत्कार करण्यात आला गडगा येथील रहिवाशी असलेली मेघा स्वामी ही २७ मार्च रोजी पहाटे दोनच्या सुमारास आपल्या घरात…
Read More » -
क्राईम
मुखेड तालुक्यात गुटखा विक्री जोमात…
गुटखा विक्रेत्यांना अभय कुणाचे ? घाऊक विक्रेत्यांचा शोध घेऊन संबंधित विभाग कारवाई करेल काय ? मुखेड प्रतिनिधी:- शहरासह ग्रामीण परिसरात प्रत्येक खेड्यात गल्ली बोळातील किराणा दुकान व इत्यादी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या सरास विक्री होतांना दिसून येत आहे. कोणाचीही भीती न बाळगता गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. होलसेल गुटका विक्रेते हे सर्व खेड्यात व गावात प्रत्येक दुकानावर गुटख्याचा माल मोटारसायकल वरून पोहोचून देण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.युवक , पुरुष तथा शालेय विद्यार्थीसुद्धा मोठ्या प्रमाणात यागुटख्याच्या आहारी गेले आहेत. कर्करोगाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने धाडसी निर्णय घेतराज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला होता. कठोर अंमलबजावणीसाठी कायदासुद्धा निर्माण केला आहे; परंतु अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. दुर्लक्षामुळे गुटखा विक्री जोमात सुरू आहे. कारवाईत गुटख्याच्या पुड्या जप्त करण्यात आल्याचे दिसतअसले तरी थातूरमातूर कारवाई नंतर पुन्हा गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात पानटपऱ्यांवर गुटखा विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती त्या कार्यवाही नंतर…
Read More » -
राजकीय
मुखेड शहर व तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी.
विश्वशांतीसाठी केली मुस्लिम धर्मीयांनी सामूहिक प्रार्थना. मुखेड / प्रतिनिधी संपूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होणारा ईस्लाम धर्मीय बांधवांचा रमजान ईद…
Read More » -
आरोग्य
ड्रेनेजचा पाणी राज्य महामार्गावर; मोठी रोगराई पसरण्याची शक्यता !
मुखेड/प्रितिनधी : शहरातील बारहळी नाका येथील मुख्य ड्रेनेजचा पाणी थेट राज्य महामार्गावर येत असल्याने सकाळी जॉगिंगसाठी ये जा करणाऱ्या व स्थानिक नागरीकांना याचा नाहक त्रास होताना दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून ड्रेनेज तुडुंब भरली असून ड्रेनेज घाण पाणी रस्त्यावरुण वाहत आहे. या ड्रेनेजचे पाणी बारहळी नाका ते नारायणप्रभा बाळ रुग्णालय ते गोदावरी हाँिस्पटल ते शहरालगत असलेल्यानदीला जाऊन पोहचत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रेनेज घाण पाणी जात असताना नगर पालिका…
Read More » -
शहर
मुखेड शहरातील विनापरवाना बाबासाई पेट्रोल पंप सिल; नगरपरिषदेची धडक कारवाई
मुखेड /प्रतिनिधी मुखेड नगर परिषद हद्दीतील पूरग्रस्त भागात विना परवानगी चालू असलेल्या बाबासाई पेट्रोल पंपावर मुखेडनगर परिषदेच्या वतीने मंगळवारी दिनांक २५ मार्च रोजी सायंकाळी सिल ठोकून पंप बंद करण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार तथा मुख्याधिकारी राजेश जाधव यांनी दिली आहे, याकारवाईने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत प्राप्त झालेली माहिती अशी की मुखेड नगर पालिका हद्दीत पूरग्रस्त भागात विनापरवानगी चालू असलेल्या बाबा साई पेट्रोल पंपाची तक्रार बाबत प्रशासनाचे वतीने चौकशी करण्यात आली या चौकशीत सदरील पेट्रोल पंप हा पूरग्रस्त भागामध्ये बांधकाम परवाना न घेता अनधिकृतपणे सुरु आहे सदरील पेट्रोलपंप २०१२ पासून अस्तित्वात आहे. संबंधिताकडे मागील बारा ते तेरा वर्ष पासून सदरील पेट्रोल पंप चालकाने मालमत्ता कर भरला नाही त्यामुळे मुख्याधिकारी नगरपरिषद मुखेड यांनी वेळोवेळी नोटीस देवून संबधितयांनी दुर्लक्ष केल्याचे प्रशासनच्या निदर्शनास आले लाखो रुपये कर थकीत असल्याने व सदर पेट्रोल पंप पूरनियंत्रण क्षेत्रात येत असल्याने संबधित पेट्रोल पंप तत्काळ बंद करण्याचे आदेश देगलुर सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा यांनी मुख्याधिकारी नगर परिषद मुखेड यांना दिले या आद्देश मुळे तहसीलदार तथा मुख्याधिकारी राजेश जाधव यांनी पेट्रोल पंप दिनांक २५ मार्च रोजी मंगळवारी सिल करण्यावी कारवाई केली आहे. यावेळी नगर अभियंता उत्तम नारलावार, सहाय्यक नगर रचनाकार ,सचिन अंदीलवाड, कर निरीक्षक लक्षमन गीरी, कर निरीक्षक किरन श्रीमनवार,अभियंता डी. पी. गुट्टे, लिपिक बलभीम शेंडगे, एस.जी.कुचेवाड, आर. वी. ताटीपामल, रफिक बागवान उपस्थित होते. सदर पेट्रोल पंप सील करते वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यातआला होता.
Read More »