Uncategorized

  • मानसिकता बदलविण्यासाठी महिलांनीच महिलांची साथ देणे आवश्यक : मिनल करनवाल

     •  बालिका पंचायत 2.0 चा जिल्ह्यात शानदार शुभारंभ  नांदेड दि. 8 मार्च :- महिलांचे स्वतंत्र अस्तित्व घराघरातून निर्माण करण्यासाठी बालिका…

    Read More »
  • यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा चे सुयश.

    अचानक हाताला व पायाला लकव्याच्या २२ वर्षीय युवतीवर यशस्वी उपचार न्युरोलॉजिस्ट डॉ. मोहन कृष्णा यांच्या प्रयत्नांना यश ः .जिबीएस –…

    Read More »
  • महायुतीच्या सत्तेत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडेलाडकी बहीणही असुरक्षित:- डॉ. श्रावण रॅपनवाड

    मुखेड प्रतिनिधी:-महायुती सरकार च्या काळात राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून महायुतीच्या शिवशाहीत लाडकी बहीण असुरक्षित असल्याचे सिद्ध…

    Read More »
  • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आज सेलूला राज्य अधिवेशन

    नांदेड प्रतिनिधी:-  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २४ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आज परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली असून राज्य भरातून हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. गुरूवारी सकाळी११ वाजता माकपचे पॉलीट ब्युरो तथा केंद्रीय समन्वयक प्रकाश करात यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. तर दुपारी ४ वाजता हुतात्मा स्मारक सेलू येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता शहरातील टिळक पुतळा येथे अधिवेशनाची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेला केंद्रीय समन्वयक, माकप पॉलिट ब्युरो प्रकाश करात, खा. निलोत्पल बसू, डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर आदी संबोधित करणार आहेत. अधिवेशनास कष्टकरी,कामगार संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनीउपस्थित रहावे असे आवाहन भाई प्रा. यु. आर. थोंबाळ,रामकृष्ण शेरे, विजय गाभणे, शंकर गिडाम, उज्वला पडलवार, गंगाधर गायकवाड, नसीर शेख यांच्यासह माकप नांदेड जिल्हा समितीच्या…

    Read More »
  • नांदेडमध्ये भररस्त्यात तरुणावर चाकू हल्ला; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

    दोन्ही हल्लेखोरांना परभणी येथुन ताब्यात घेण्यात आलेची माहिती नांदेड प्रतिनिधी:-  नांदेडमध्ये गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. गोळीबार आणि हत्येसारख्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी देखील नांदेडमध्ये भयंकर घटना समोर आली. सकाळच्या सुमारास दोन अज्ञात मारेकऱ्यांनीस्कुटीवर थांबलेल्या एका तरुणावर चाकूने वार करुन त्याची हत्या केली. हल्लेखोरांनी पाठलाग करततरुणाच्या मानेवर, पोटात आणि पाठीवर तब्बल दहा ते अकरा खंजर खुपसले. रक्तबंबाळ झालेल्यातरुणाचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. अमोल भुजबळ हा शहरातील खोब्रागडे नगर येथील रहिवासी असून तो एका खाजगी रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास तो स्कुटीवरून गणेशनगरभागातील एका दुकानावर सामान घेण्यासाठी आला होता. तो स्कुटीवर बसलेला होता आणि दुकानदारत्याला सामान देत होता. तो स्कुटीवरुन बसलेला असताना, काही वेळात पाठीमागून काळ्या कपड्याने तोंडझाकलेले दोघे जण धावत आले आणि अमोल बेसावध असताना याच्या मानेवर आणि पाठीवर खंजरने वारकरण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी चाकू मारण्यास सुरुवात केल्यानंतर अमोल तेथून पळ काढू लागला. पण हल्लेखोरांनी त्याचापाठलाग करत जवळपास आठ ते दहा वार जिथे मिळेल तिथे त्याच्या शरीरावर केले. यात अमोलचा जागीचमृत्यू झाला. अमोल भयंकर हल्ल्यानंतर तसाच रक्ताच्या थोराळ्यात रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होता. दोघांपैकी एकाने डोक्यावर हेल्मेट, तर दुसऱ्या एकाने काळा रुमाल तोंडाला बांधला होता. सकाळची वेळअसल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे हल्लेखोरांनी सकाळीच त्याच्यावर बेसावधपणे भीषण वारकेले. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने गणेश नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर हल्लेखोरपसार झाले. मात्र घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताचअतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस उपाधीक्षक सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचेपोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनीघटनास्थळी धाव घेतली. जुन्या वादातून ही हत्येची घटना घडल्याची माहिती आहे. फरार दोन्ही हल्लेखोरांना परभणी येथुन…

    Read More »
  • २८ फेब्रुवारीला यशवंत महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन

    नांदेड दि. 25 फेब्रुवारी :- मिळेल ती नोकरी घेऊन सुरुवात करा. एक छोटीशी सुरुवात आपलं करिअर घडू शकते, या संदेशासह…

    Read More »
  • आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ – नेते दशरथराव लोहबंदे यांचा शिवसेनेला रामराम !

    मुखेड : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे यांनी आपल्यापदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना दिली. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ – नेते, एकलढाऊ नेतृत्व म्हणून – ज्यांची ओळख आहे असे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे यांनीशिवसेनेमध्ये होणारी पक्षांतर्गत मुस्कटदाबी, अपमान, द्वेष, टवाळी या बाबींना कंटाळून आपल्या पदाचाराजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. दशरथराव लोहबंदे यावेळी पत्रकार परिषदेतबोलताना म्हणाले की, संपर्कप्रमुख बबन थोरात यांची पक्षांतर्गत दादागिरी असून प्रामाणिक कार्य करणाऱ्याकार्यकर्त्याला या पक्षात यांच्यामुळे थारा नसल्याचे दिसून येते. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातून शिवसेनासंपविण्याचा विडाच काही लोकांनी उचलला असल्याचेही वसंतराव लोखंडे यांनी यावेळी सांगितले. शिवसेना पक्ष चांगला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेनेला चांगले दिवस येणार आहेत. एकदिवस शिवसेना यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचेल मात्र पक्ष संघटनेतून या झारीतील शुक्राचार्यांना दूरकरावा लागेल, असा आशावादही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात व्यक्त केला आहे. १९९५ पासून मीआणि माझ्या कुटुंबातील सदस्य राजकारणात असून आजपर्यंतच्या सर्वच निवडणुका नगरपरिषद असो कीजिल्हा परिषद असो स्वबळावर स्वतःच्या ताकतीवर लढविल्या आणि त्या जिंकल्या आहेत. मला पक्षाचीगरज नाही तर पक्षाला माझी गरज होती परंतु ते करता आले नसल्याची ही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. जनतेला वाऱ्यावर सोडणार ‘नसून गोरगरिबांच्या सहकार्यानेच माझे सामाजिक आणि राजकीय काम सुरूचराहणार असल्याचेही स्पष्ट प्रतिपादन लोहबंदे यांनी यावेळी केले. यावेळी त्यांचे सहकारी पांडुरंग अडगुलवार उपस्थित होते.

    Read More »
  • रावणगाव ग्रामपंचायत समोर बसलेल्या उपोषणास मामीडवाड यांनी दिली भेट !!

    मुखेड प्रतिनिधी :- तालुक्यातील लेंडी प्रधान प्रकल्पात जात आसलेल्या रावणगाव येथील सहा कुटूंबास घराचा मावेजा मिळाला नाही तो मिळावा ही…

    Read More »
  • शिवजयंती निमित्त खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने महाप्रसाद अन्नदान वाटप

    देगलूर/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने महाप्रसाद अन्नदानाचे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे…

    Read More »
  • बारावी परीक्षेच्या तणावातून मुखेडात विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या तालुक्यात हळहळ

    मुखेड / प्रतिनिधीबारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे पेपर अवघड गेल्याने नैराश्याचा गर्तेतून पुढील करिअर बाबतीत तणावात असलेल्या एका युवतीने मुखेड शहरातील फुलेनगर…

    Read More »
Back to top button