शहर

दु:खद: माजी उपनगराध्यक्षा शाहजहान बेगम पठाण यांचे निधन

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २७ मार्च २६ 

माजी उपनगराध्यक्षा शाहजहान बेगम पठाण यांचे आज वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालेत्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असूनएका कर्तृत्ववान महिला नेतृत्वाला आपण मुकलो असल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्या माजी नगरसेवक नासरखा पठाण आणि सामाजिक कार्यकर्ते अनवर पठाण यांच्या मातोश्री होतआपल्या कार्यकाळात त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले होतेजनसामान्यांच्या प्रश्नांचीजाण असलेल्या आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळखहोती.

मिळालेल्या माहितीनुसारत्यांच्या पार्थिवावर नमाजे जनाजा रात्री  १० वाजता रजा चौक मस्जिद व दफनविधी १०.२० वाजता मेन रोड चौधरी स्टील होम समोरील कब्रस्तानमध्ये पार पडणार आहेयावेळीराजकीयसामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

त्यांच्या पश्चात तीन मुलेसुनानातवंडे असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button