Sharmik Ekta
-
सामाजिक
नागरजांबच्या पूजा भुरेची बुलढाणा पोलीस दलात निवड हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत संघर्षातून मिळविला यश.
मुखेड / प्रतिनिधी.श्रमिक एकता न्यूज़ १५ एप्रिल २६ तालुक्यातील नागरजांब येथील शेतकरी श्यामराव भुरे या अल्पभुधारक शेतक-याची कन्या पूजा भुरे…
Read More » -
सामाजिक
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त किनवट मध्ये ऐतिहासिक डिजीटल फलक अनावरण.
▫️आशिष शेळके यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून या ऐतिहासिक फलक ची निर्मिती. किनवट : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या…
Read More » -
सामाजिक
कंधारजवळ धावत्या कारला भीषण आग; हरणाला वाचवताना घडला थरार
कंधार (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १३ एप्रिल २६ कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द गावाजवळ आज सोमवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. नायरा पेट्रोल पंपाजवळून जात असलेल्या एका ह्युंदाई कारला अचानक भीषण आग लागली. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी कारचा मात्र कोळसा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ह्युंदाई कार रस्त्यावरून जात असताना अचानक एक हरीण गाडीसमोर आले. हरणाला वाचवण्यासाठी चालकाने तातडीने आणि जोरात ब्रेक लावले. मात्र, वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. कार थांबल्यानंतर काही क्षणांतच इंजिनमधून धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक तात्काळ गाडीतून बाहेर पडला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली. भररस्त्यात लागलेल्या या आगीमुळे परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, अचानक लावलेले ब्रेक आणि त्यानंतर झालेली धडक किंवा इंजिनमधील…
Read More » -
सामाजिक
मुखेडमध्ये वैचारिक जागर: ज्येष्ठ विचारवंत शिवश्री गंगाधर बनबरे यांचे आज व्याख्यान
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १२ एप्रिल २६ क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मुखेडशहरात वैचारिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ विचारवंत शिवश्री गंगाधर बनबरे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आज १२ एप्रिल (रविवार) वेळ: सायंकाळी ७:०० वाजता स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुखेड फुले–आंबेकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवता विचारमंचाचे प्रमुख बालाजी…
Read More » -
क्राईम
लाकूड माफियांसमोर प्रशासन हतबल की सामील? मुखेड तालुक्यात निसर्गाचा गळा घोटण्याचा प्रकारसुरूच!
▫️सततच्या तक्रारीनंतरही अवैध लाकूडतोड सुरूच; वनविभागाच्या ‘आशीर्वादाने’ डोंगर बोडके? मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ११ एप्रिल २६ मुखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूडतोड सुरू आहे. निसर्गाचा समतोल राखणारे जुने आणि मोठे वृक्ष दिवसा ढवळ्या तोडले जात असून, लाकूड माफियांनी तालुक्यात उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे, या गंभीर विषयावर ‘श्रमिक…
Read More » -
सामाजिक
मुखेड शहर आणि परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के!
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ११ एप्रिल २६ आज सकाळी मुखेड शहर व परिसरातील ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी साधारण ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला अनेक नागरिकांना जमिनीतून गुढ आवाज आल्याचा अनुभव आला. हे धक्के सौम्य स्वरूपाचे असले, तरी अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकान मधे भीतीचे वातावरण होते. सकाळी ८:४५ च्या दरम्यान…
Read More » -
सामाजिक
मुखेडमध्ये फुले-आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंतीचा उत्साह; विविध कार्यक्रमांचे आयोजन.
मुखेड / प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ १० एप्रिल २६ राष्ट्रनिर्माते, क्रांतिसुर्य ज्योतीराव फुले यांची १९९ वी जयंती व विश्वभुषण, महामानव…
Read More » -
महाराष्ट्र
वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी अखेर निलंबित; अवैध खननाला पाठीशी घालणे पडले महागात!
▫️अवैध उत्खनन प्रकरणी कर्तव्यात कसूर; दळवींना भोवला निष्काळजीपणा. मुखेड (प्रतिनिधी):श्रमिक एकता न्यूज़ १० एप्रिल २६ हिंगोली जिल्ह्याच्या महसूल विभागात आज एकच खळबळ उडाली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर लगाम लावण्याऐवजी, कर्तव्यात कमालीचा निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांना शासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. महसूल व वनविभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी ९ एप्रिल रोजी हे निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत. नेमके प्रकरण काय वसमत तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक जोमाने सुरू होती. याप्रकरणी तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या…
Read More » -
सामाजिक
मुखेड बस स्थानक परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १० एप्रिल २६ येथील बस स्थानक परिसरात आज एक इसम मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ…
Read More » -
राजकीय
हिमायतनगरची सुरक्षा रामभरोसे? सीसीटीव्ही बसवण्यासाठी नगरपंचायत व पोलिसांना साकडे
▫️ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेनेचा पुढाकार; शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत हिमायतनगर श्रमिक एकता न्यूज़ (प्रतिनिधी): अजीम हिंदुस्तानी हिमायतनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी शहरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, या मागणीसाठी ‘ऑल…
Read More »