Sharmik Ekta

  • आरोग्य

    माऊली सेवा मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना आरोग्य सेवा

    नातेपुते येथे केमिस्ट असोसिएशनने केले औषधी वाटप मुखेड प्रतिनिधी:- १ जुलै २५ येथील माऊली सेवा मंडळ व केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दहा वषार्पासूनसामाजिक बांधिलकी जोपासत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी दिंडीत राज्यातून सहभागी होणाऱ्याहजारो वारकऱ्यांसाठी नातेपुते येथे मोफत आरोग्यसेवा देण्याचा सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीनेराबविण्यात येतो. याहीवर्षी नातेपुते येथे माऊली सेवामंडळ तसेच केमिस्ट असोसिएशनच्या वतिनेवारक–यांना मोफत औषधी वाटप व आरोग्यसेवा देण्यात आली त्यामुळे या सामाजिक स्तुत्य उपक्रमाचेसर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे. दरवर्षी विठ्ठल–रूक्मिणी व संत माऊलींच्या दर्शनासाठी दिंडी तसेचवारिच्या माध्यमातून पंढरपूरकडे निघालेल्या हजारो वारक–यांना मुखेड तालुक्यातील माऊली सेवा मंडळव केमिस्ट असोसिएशन मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय मदत दिली जातआहे ही परंपरा मागील दहा वषार्पासून चालत आहे. सामाजिक बांधिलकितुन करण्यात येत असलेल्याउपक्रमांत चालणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना चालताना होणारे गुडघेदुखी, अंगद खी, उलटी, मळमळ, त्वचाविकार, डोळ यांचे त्रास, थकवा इत्यादी तक्रारींवर तत्काळ तपासणी वमोफत औषधोपचार करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे आपण काहीतरी समाजाच देणलागतो या उद्धात भावनेने सामाजिक बांधिलकी म्हूनन आम्ही मनोभावे वारक–यांची सेवा करतो असेमाऊली सेवा मंडळाने सांगितले.

    Read More »
  • सामाजिक

    पोलीस उपनिरिक्षक हणमंतराव चोंडीकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार.

    🔸गजानन त्यागमपुरे मित्रमंडळाने केले होते कार्यक्रमाचे आयोजन. मुखेड / प्रतिनिधी ३० जून २५ पोलीस उपनिरीक्षक हणमंत मारोतराव चोंडीकर हे नियत…

    Read More »
  • Uncategorized

    संघर्षमय जीवनातील प्रवासाचा वाटसरु म्हणजे माझा मोठा भाऊ,माझा आधारस्तंभ – प्रकाश दत्ता सोनकांबळे बेटमोगरेकर

    जीवनातील प्रत्येक संकटाशी सामना कसा करावा हे मायेची ऊब देत कुटुंबासह इतरांना समजून सांगणारं आणि स्वतः आलेल्या परिस्थितीशी दोन हात…

    Read More »
  • सामाजिक

    शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी व्यंकट गंदपवाड तर जिल्हा कार्यवाहपदी प्रल्हाद राठोड यांची निवड

    ▫️विभागीय कार्याध्यक्षपदी बालाजी बामणे,उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील, संघटकपदी ग.नु.जाधव यांची निवड नांदेड प्रतिनिधी:- २९ जून २५ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक जिल्हास्तरीय शिक्षक मेळावा शहरातील हॉटेल ताज पाटील येथे जिल्हा प्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे यांच्या अध्यक्षते खाली,  शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, राज्य कार्यवाह पुरुषोत्तम काळे, राज्यसंघटन मंत्री सुरे  दंडवते,राज्यकार्याध्यक्ष मच्छिंद्रगुरमे,विभागिय अध्यक्ष संजय कोठाळे, विभागीय उपाध्यक्ष अजित केंद्रे,पतीपत्नी शिक्षकसंघटनेचे  जिल्हाध्यक्ष प्रशांत  भिंगोले,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा माधवी पांचाळ यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला  होता. यावेळी राज्यातील शैक्षणिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. व उपस्थित शिक्षकांनी बदली धोरण,जुनी पेन्शन लागू करणे,जिल्हा पुरस्कार वेतनवाढ, केंद्रप्रमुख पदोन्नती याबाबत प्रश्न उपस्थित केले.यावर राज्य अध्यक्ष मधुकर उन्हाळे यांना हे सर्व प्रश्न शासनस्तरवर मांडु असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित जिल्हा भरातील शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थित नुतनजिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी व्यंकट गंदपवाड तर जिल्हाकार्यवाहपदी प्रल्हाद राठोड  तर मराठवाडा विभाग स्तरावर  कार्याध्यक्षपदी बालाजी बामणे,उपाध्यक्ष राजेंद्र पाटील माळेगावकर,संघटक ग.नु.जाधव जिल्हा…

    Read More »
  • Uncategorized

    प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    नांदेड दि. २८ जून २५ :-  केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांचे वय ५…

    Read More »
  • क्राईम

    कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दोनजण गंभीर जखमी.

    ▫️पायाचे हाड तुटून कारच्या बोनेट मध्ये ▫️जखमींची प्रकृती चिंताजनक मुखेड / प्रतिनिधी. २८ जून २५        मुखेड–नरसी राज्य महार्गावरील बजरंगनगर शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाच्याजवळ एका दुचाकी वकारचा भिषण अपघात झाल्यामुळे  दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२८ जुनरोजी अंदाजे १० वाजताच्या  दरम्यान घडली आहे.गंभीर जखमी झालेले दोघे जांभळी व तांदळी येथीलरहिवाशी आहेत.     सविस्तर वृत असे की मुखेड तालुक्यातील तांदळी येथील  बालाजी गणपती गायकवाड व मारोती भुजंगजाभंळीकर राहणार जाभंळी हे दोघे दुचाकी क्रमांक एम.एच.२६ सीसी ६५२९ या दुचाकीवरुन मिस्त्री बांधकामासाठी रातोळी–टाकळी येथे जात होते तेव्हां मुखेड शहरालगत असलेल्या गरुडकर पेट्रोल पंपाजवळ…

    Read More »
  • सामाजिक

    सरकारी अनुदान गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर कारवाई करा :- बच्चेवार यांची मागणी

    मुखेड -(ता. प्रतिनिधी) २८ जून २५ तालुक्यातील बेरळी खुर्द येथील शेतजमिनीत अनधिकृत भूखंडीकरण आणि खोटा पेरा दाखवून शासनाच्या दुष्काळी अनुदानात…

    Read More »
  • क्राईम

    धनादेश अनादरप्रकरणी एक वर्षाची शिक्षा; ६ लाखांची भरपाई करण्याचे न्यायालयाचे आदेश

    ◽️रक्कम एका महिन्यात भरली नाही, तर तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास मुखेड प्रतिनिधी:- २७ जून २५ पतीच्या पेन्शनमधून दिलेले ५ लाख…

    Read More »
  • क्राईम

    १६ लाख २८ हजार किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त

    नांदेड, दि.२७ जून:- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहायक आयुक्त संजय चट्टे व सहायक…

    Read More »
  • Uncategorized

    आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव 

    नांदेड प्रतिनिधी:- २६ जून २५ 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या घोषीत कालावधीत आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी…

    Read More »
Back to top button