Sharmik Ekta

  • क्राईम

    मुखेड पंचायत समितीत ‘एसीबी’चा मोठा दणका! सिंचन विहिरीच्या हप्त्यासाठी २५ हजारांची लाच मागणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यासह सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल!!

    ▫️डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेत भ्रष्टाचार; प्रत्यक्ष लाच स्वीकारली नसली तरी ‘एसीबी’च्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध! मुखेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़…

    Read More »
  • सामाजिक

    काम पोलिसांसारखं, मग दर्जा मजुरासारखा का? राज्यातील ४० हजार होमगार्ड्सच्या व्यथा!

    ▫️वर्षातून केवळ ९० दिवसांचे काम; कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? ▫️१९४७ चा तो जुलमी कायदा बदला! होमगार्ड पोलिसांना ‘स्वयंसेवक‘ नव्हे, नियमित कर्मचारी घोषितकरा मुखेड प्रतिनिधी (श्रमिक एकता न्यूज): २१ मे २६  सण–उत्सव असो, कायदा–सुव्यवस्थेचा प्रश्न असो की निवडणुकांचा काळ; पोलिसांच्या खांद्याला खांदालावून चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील ४० हजारांहून अधिक होमगार्ड (गृहरक्षक दल) पोलिसांचे जगणे सध्या अत्यंत हलाखीचे बनले आहे. वर्षातील केवळ २ ते ३ महिनेच काम आणि त्यातही भत्त्याची अनिश्चितता, यामुळे हे रक्षक आज स्वतःच्या हक्कांसाठीच प्रशासनाशी संघर्ष करत आहेत. ब्रिटीशकालीन विचारांवर आधारलेला ‘बॉम्बे होमगार्ड…

    Read More »
  • राजकीय

    नेते बदलले, पक्ष बदलले, पण आडनावं तीच! नांदेडच्या राजकारणातील घराणेशाहीवर निष्ठावंतांचा हल्लाबोल

    ▫️राजकारणात घराणेशाही कायम; निष्ठावंत कार्यकर्ते केवळ टाळ्या वाजवण्यासाठीच काय? नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २१ मे २६ पक्ष कोणताही असो, निवडणूक कोणतीही असो; तिकीट आणि सत्ता मात्र त्याच ठराविक घराण्यां भोवती फिरत असल्याचं चित्र नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा उघड झालं आहे. गेल्या अनेक दशकां…

    Read More »
  • सामाजिक

    हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील उर्दू नामफलक तात्काळ पुन्हा लावा; रेल्वे प्रशासनाला निवेदन

    “भाषा हा धर्म नाही! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत हिमायतनगर रेल्वे प्रशासनाला निवेदन” हिमायतनगर प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ २१ मे…

    Read More »
  • राजकीय

    आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये शिवसेना ॲक्शन मोडवर; पक्ष संघटना बळकटीकरणासाठी शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!

    ▫️मुखेड-कंधार मतदारसंघाच्या मतदार यादी पुनर्रचना प्रक्रियेचा सविस्तर आढावा; बूथ स्तरापर्यंत समन्वय मजबूत करण्यावर भर नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २०…

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड उपजिल्हा रुग्णालयात ११ महिन्यांच्या चिमुरड्याला सुया टोचून केले जखम; ‘हिंद लॅब’च्या कर्मचाऱ्यांची मुजोरी!

    ▫️१७ नंबर वरून १३ नंबर, तिथून ३१ नंबर… दोन तास चालली बाळाच्या नातेवाईकांची क्रूर थट्टा; खासगी लॅबने अवघ्या काही सेकंदात काढले रक्त; ‘मातंग अस्मिता संघर्ष सेने‘चा आंदोलनाचा इशारा…. मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० मे २६ येथील उपजिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि ‘हिंद लॅब‘च्या कर्मचाऱ्यांचा अमानुष चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. रुग्णालयात भरती असलेल्या अवघ्या ११ महिन्यांच्या कार्तिक सुनील तोटरे या निष्पाप बालकाचे रक्ताचे नमुने घेण्यास लॅब कर्मचाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे तर, “आम्हाला एवढ्या लहान मुलाचे रक्त काढता येत नाही” असे म्हणून नातेवाईकांशी अत्यंत उद्धट व अर्वाच्य भाषा वापरत त्यांना बाहेर हाकलून दिले. या संतापजनक प्रकारामुळे मुखेड परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ मे २०२६ रोजी हा प्रकार घडला. ताप आणि त्रासामुळे बेजार असलेल्या चिमुरड्या कार्तिकला उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी रक्त तपासणी करण्यास सांगितले. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संवेदन शून्यता दाखवत नातेवाईकांना दोन तास संपूर्ण दवाखान्यात…

    Read More »
  • क्राईम

    मुखेडचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्यावर गंभीर आरोप; तात्काळ बडतर्फ करण्याची सामाजिक संघटनांची मागणी!

    ▫️अमानुष छळ, खंडणी आणि अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचा तक्रारीत उल्लेख; २८ मे रोजी नांदेड येथे उपोषणाचा इशारा मुखेड प्रतिनिधी : –…

    Read More »
  • क्राईम

    नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई; किनवटमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, एकाच दिवसात ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

    किनवट प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १८ मे २६ नांदेड परिक्षेत्रात सध्या अवैध व्यवसायांविरुद्ध विशेष मोहीम तीव्र करण्यात आली असून या मोहिमेच्या सोळाव्या दिवशी पोलीस उप महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने किनवट येथे सुरू असलेल्या मोठ्याजुगार अड्ड्यावर छापा टाकून धडक कारवाई केली आहे. दिनांक १ ते ३१ मे २०२६ दरम्यान राबविल्या जाणाऱ्या या अवैध व्यवसाय विरोधी मोहिमेदरम्यान परिक्षेत्रात गेल्या २४ तासांत विविध अवैध धंद्यांवरतब्बल १०३ गुन्हे दाखल करण्यात आले असून १२६ इसमांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ५३,९३,११२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ​या मोहिमेत नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगर गोकुंदा येथे ‘तिर्रट‘ नावाचा जुगारखेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखालील पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ९ इसमांनारंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून रोख रकमेसह ३,८८,९०० रुपयांचामुद्देमाल हस्तगत केला आहे. या धडक कारवाईसोबतच परिक्षेत्रात इतर ठिकाणीही अवैध धंद्यांवर मोठे प्रहार करण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या २ इसमांविरुद्ध कारवाई करूनत्यांच्याकडून १,०८,९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर मटका आणि जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकूण ३३ इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत १२ गुन्हे दाखल करून ११,८६,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या ७९ इसमांविरुद्ध ७८ गुन्हे दाखल करून ८,०४,२४६ रुपयांची दारू वइतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पर्यावरणाची हानी करणाऱ्या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवरही पोलिसांनी कडक पावले उचलली असून त्यांच्याविरुद्ध २ गुन्हे दाखल करून ३०,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व कारवायां…

    Read More »
  • क्राईम

    मुखेडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे! तहसील कार्यालयासमोरूनच विना नंबरच्या ‘हायवा’ गाड्यांची अवैध रेती वाहतूक; पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?

    ▫️अनेकदा तक्रारी, बातम्या; पण कारवाई कागदावरच!  मुखेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ १७ मे २६  शहरात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र वाळूमाफियांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. आज रविवारची सुट्टी साधून मुखेड शहरातील मुख्य रस्ते आणि चक्क तहसील कार्यालय समोरून क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) अवैध रेती घेऊन जाणाऱ्या, विना नंबरच्या ‘हायवा‘ टिपर गाड्यांची सर्रास वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, जागरूक कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांना प्रत्यक्ष माहिती देऊनही कारवाई मात्र‘शून्य‘ असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुखेड शहरात सुरक्षेच्या आणि गुन्हेगारीला आळा घालण्याच्या नावाखाली प्रत्येक मुख्य चौकात…

    Read More »
  • सामाजिक

    पवन जगडमवार यांच्या वाढदिवसानिमित्त बालगृहातील चिमुकल्यांना मिळाली शिवविचारांची शिदोरी!

    ▫️अनाथांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट; ‘शिवाजी कोण होता’ पुस्तक देऊन महाराजांच्या विचारांची दिली शिदोरी! नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक…

    Read More »
Back to top button