Sharmik Ekta

  • Uncategorized

    मुखेड तालूका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी सय्यद नजीर यांची बिनविरोध निवड

    मुखेड प्रतिनिधी:-  मुखेड तालूका ग्रामसेवक संघटनेच्या मुखेड  तालुका अध्यक्ष पदी सय्यद नजीर यांची बिनविरोध निवड झाली आहे.  तालूका ग्रामसेवक संघटनेची दि.२६ डिसेंबर २०१४ रोजी दुपारी 2 वाजता  पंचायत समिती मुखेड येथे DNA/ 136 ग्रामसेवक , ग्रामपंचायत आधिकारी संघटना महाराष्ट्र शाखा मुखेड यांची बैठक पंचायत समिती सभागृह मुखेड येथे जिल्हा उपाध्यक्ष पी . जी . नागेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली यावेळी ग्रामसेव ग्रामपंचायत आधीकरी यांच्या उपस्तिथीत निवडीची प्रक्रीया करण्यात आली  ग्रामसेवक , ग्रामपंचायत आधिकारी संघटना ही सदैव न्याय हक्कासाठी राज्यामध्ये कामकरत असते. ग्रामसेवकांना न्याय मिळवून देणे त्यांच्या अडीअडचणी दूर करणे या सर्व बाबीवर ही संघटनासतत प्रयत्नशील असते. मुखेड येथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेल्या मुखेड ग्रामसेवकसंघटनेच्या अध्यक्षपदी सय्यद  नजीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर इच्छूक बेंद्रीकर राजेश , कल्याणकर वसंतराव व इतर ग्रामसेवकांनी समर्थन दर्शवीले तसेच सूचकएम . डी . शिंदे , सतिष गायकवाड , एम . एम अंबुरे यांनी सुचविल्या नुसार सदर नावावर चर्चा झाली वमणियार एम  . एम . तसेच रेनगुंटवार बालाजी व सर्व महिला ग्रामसेवक यांच्या अनुमोदनाने सर्वानुमते सय्यदनजीर यांची ग्रामसेवक ग्रामपंचायत आधिकारी संघटना तालुका शाखा मुखेडच्या तालुका अध्यक्षपदी निवडकरण्यात आली व त्यांचा संघटनेकडून भव्य सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या व तसेच महिलाग्रामसेविका सो भवर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ग्रामसेवक नजीर सय्यद यांच्या…

    Read More »
  • क्राईम

    अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा मुखेड पोलिसांनी पकडला

    चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल मुखेड (प्रतिनिधी) :-   एका हायवा ट्रकमधून विनापरवाना लाल वाळूची वाहतूक सुरू असताना २३ डिसेंबर रोजी मुखेडपोलिसांनी ती हायवा ट्रक पकडून कारवाई केली. जाहूर चौकात ही हायवा पकडली. या कारवाईत ९ ब्रासवाळूसह पोलिसांनी २० लाखांचा हायवा ट्रकही जप्त केला आहे. चालक आणि मालक या दोघांविरुद्धहीगुन्हा दाखल केला आहे. मुखेड ठाणे येथे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती मिळाल्यानंतर मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीसनिरीक्षक लक्ष्मण केंद्रे, अंमलदार प्रदीप शिंदे हे २३ डिसेंबर रोजी जाहूर चौकात पोहोचले. त्यावेळी सकाळीसव्वाआठ वाजेदरम्यान देगलूर रस्त्यावरून एक हायवा ट्रक विनापरवाना लाल वाळूची चोरटी वाहतूककरीत असल्याचे आढळले. दोन पंचांना बोलावून या छाप्याबाबत माहिती दिली. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी लाल वाळू भरून येत असलेला हायवा ट्रक थांबवला. या हायवा चालकाकडे वाळू वाहतुकीच्यापरवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. यातील हायवा चालक आकाश सोपान वाघमारे रा. राजुरा ता. मुखेड आणि मालक मारुती पुंडलिकजंगमवाड रा. राजुरा, ता. मुखेड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकअबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्यामार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

    Read More »
  • शैक्षणिक

    शिक्षकांनी आपल्या सेवा काळात सकारात्मकपणे कार्य करावे.-दिलीप बनसोडे

    शिक्षण परिषदेत तीन शिक्षकांना “शिक्षक भुषण” पुरस्काराने केले सन्मानीत नांदेड:- शिक्षण क्षेत्रात अधुनिक संगणक युगात अमुलाग्र बदल घडत आहेत.ते बदल…

    Read More »
  • शैक्षणिक

    अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्याचे आवाहन

    नांदेड दि. 20 डिसेंबर :- अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून 16 डिसेंबर पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात आली आहेत.…

    Read More »
  • शैक्षणिक

    शिक्षकांनी इंग्रजी,गणित विषयासह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत.

    गटशिक्षणाधिकारी होनधरणे यांचे डोरनाळी येथील शिक्षण परिषदेत आवाहन. मुखेड / प्रतिनिधी. अध्ययन स्तर निश्चिती करून सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी…

    Read More »
  • क्राईम

    मस्साजोग प्रकरणाचा तपास करून दोषींवर  कठोर कारवाईची मागणी

    मुखेड : बिड जिल्हतील मस्साजोग तालुका केज येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची क्रुर हत्याकरण्यात आली आहे या गंभीर घटनेचा तपास विशेष यंत्रणेद्वारे करुन जो कोणी या प्रकरणाचामास्टरमाईंड, दोषी असेल त्याचा लवकर शोध घेऊन त्याला कठोरातील कठोर शिक्षा देऊन सरपंच संतोषदेशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येईल अशी मागणी राजमुद्रासामाजिक संघटना व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने दिनांक १६ डिसेंबर रोजी तहसीलदारयांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदन सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांच्यावतीने मुखेड तहसिल कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सचिनपाटील इंगोले, अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील केरुरकर, महाराष्ट्र ग्राहकपंचायत संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावकार बच्चेवार, राजमुद्राचे बालाजी वडजे मसलगेकर, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सुडके येवतीकर, प्रितम गवाले बावलगावकर, नरेश पाटील इंगोले, योगेशपाटील जाधव, विरभद्र स्वामी केरुरकर, कपिल काठेवाडे, श्रीनिवास पाटील पाळेकर सह आदिंची उपस्थितीहोती.

    Read More »
  • Uncategorized

    “अल्पसंख्याक हक्क दिवस” बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन 

    नांदेड दि. 16 डिसेंबर :- अल्पसंख्याक हक्क दिवसा निमित्ताने अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव किंवा माहिती करून दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने बुधवार 18 डिसेंबर…

    Read More »
  • देश-विदेश

    तबला वादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन; वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावरउपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषणपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशीआणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीर यांचे वडील अल्ला राख हेही तबलावादक होते. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवायमुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधूनही पदवीचे शिक्षण घेतले. झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनीत्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड‘ लाँच केला.

    Read More »
  • महाराष्ट्र

    परभणी दगडफेक प्रकरणातील तरुणाच्या मृत्यूनंतर उद्या महाराष्ट्र बंदची हाक

    आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी मागणी! परभणी : जिल्ह्यातील दगडफेक प्रखरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू…

    Read More »
  • Uncategorized

    नैसर्गिक साधन संपत्ती चे जतन करणे काळाची गरज..प्रा संजीव डोईबळे

    मुखेड प्रतिनिधी:- दि 14.डिसेंबर.24 रोजी शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालय मुखेड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत 14 डिसेंबर हा…

    Read More »
Back to top button