Uncategorized
महाकाली गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ५२ जणांचे रक्तदान.

मुखेड / प्रतिनिधी.
जय महाकाली गणेश मंडळाच्या वतीने मखेड येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात तब्बल ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन मुखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.प्रभाकर सितानगरे, डॉ.उमेश पाटील,डॉ.श्रीहरी बुडगेमवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जय महाकाली गणेश मंडळाच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबिरात एकूण 52 जणांनी रक्तदान केले आहे.यावेळी जय महाकाली गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विरभद्र लंगेवाड, मार्गदर्शक मारोती मेहरकर,पांडुरंग लंगेवाड, बालाजी गरुडकर, बालुदादा मेहरकर,चंद्रकांत गरुडकर, नारायण सुत्रावे, देविदास मागिंलवाड,गणेश मंडळाचे अध्यक्ष गजुदादा लंगेवाड,विठ्ठल माधसवाड,कैलास माधसवाड, राजू लंगेवाड,नागेश गोविंदवाड, बालाजी सुनेवाड, सय्यदराम मागिंलवाड,शिवराज येल्लुलवाड, जयप्रकाश कानगुले, चंद्रकांत कानगुले, कैलास राहेरकर,सतीश कानगुले,संदीप कानगुले, अशोक मांगीलवाड,विशाल नाचपले, जुनेद सौदागर,शिवम कानगुले, निखिल कुंभार,हेमंत भूरेवार, सुमित मेहरकर, इमरान अत्तार, संतोष सुत्रावे, प्रथमेश चौधरी, रामेश्वर कानगुले, विजय सुत्रावे, अनिल माधसवाड, प्रसाद भंडारे, गजानन बद्देवाड,पिराजी आरमुरे, विक्रम नाचपले,अथर्व माधसवाड,सचिन नाचपले,महेश टाकळे,साई भुरेवार,योगेश मामीलवाड,भुऱ्या गुडमेवाड सह गणेश मंडळाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.



