शैक्षणिक

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरळीत

मुखेड प्रतिनिधी:- ०१ जून २५
येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या उन्हाळी परीक्षा – 2025 ही परीक्षा प्रस्तुत अभ्यासकेंद्रावर बी.ए., बी.काँम्.प्रथम , द्वितीय , तृतीय वर्षातील विद्यार्थी देत आहेत . नोकरी , व्यवसाय करताना नियमित शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी वर मात करत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न साकारत आहेत .
या केंद्रावर सुरळीत परीक्षा घेण्यासाठी केंद्रप्रमुख म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस .बी. अडकिने ,सहकेंद्रप्रमुख डॉ .शेख एस.एम. , केंद्र संयोजक डॉ. बी. टी. पाटील , डॉ.अर्जुन गजमल , डॉ.मंगनाळे संतोष ,डॉ.कोटीवाले विनोद, पताळे श्रीराम, गजानन पोलावार , अनिल बेलकर , चिवळे बालाजी इत्यादी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button