Sharmik Ekta

  • राजकीय

     संतोषदादा बांगर यांना मंत्रिपद मिळणे ही काळाची गरज; शहरप्रमुख बजरंग कल्याणे यांची डरकाळी!

    ▫️जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाला मंत्रिमंडळात स्थान द्या; शिवसैनिकांसह जनसामान्यांची आग्रही मागणी! मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ १६ मे २६…

    Read More »
  • सामाजिक

    अनधिकृत होर्डिंगबाजांचे धाबे दणाणले! नांदेड शहर ‘फ्लेक्समुक्त’ करण्यासाठी प्रशासनाची वज्रमूठ

    ▫️न्यायालयीन निर्देश डावलणाऱ्यांवर होणार थेट फौजदारी कारवाई; मनपा आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक संपन्न. नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १६…

    Read More »
  • सामाजिक

    देगलूरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! पीक विमा आणि खत-बियाणांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

    देगलूर (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १५ मे २६ “पीक विमा आमचा हक्क आहे, भीक नाही!” अशी गर्जना करत आज देगलूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रलंबित पीक विमा तात्काळ मिळावा आणि आगामी खरीपहंगामासाठी खते–बियाणांचा पुरवठा सुरळीत व्हावा, या मागण्यांसाठी कैलास येसंगे कावळगावकरयांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विशेषतः मरखेल, देगलूर आणि खानापूर या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी आणितरुणांनी मोठी गर्दी केली होती. पीक विमा मंजूर होऊनही तो अद्याप खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासना प्रति तीव्र संताप व्यक्त केला जात होता. आंदोलनाची तीव्रता पाहून नायब तहसीलदार तेलंग साहेब यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तत्काळ कृषीअधिकारी आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. या बैठकीत विमा कंपनीला स्पष्टनिर्देश देऊन, पुढील आठवड्यात…

    Read More »
  • सामाजिक

    नांदेड जिल्ह्यात 16 मे पासून जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

    नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १५ मे २६ नांदेड जिल्ह्यात जनगणना २०२७ अंतर्गत घरयादी व घरगणनेच्या पहिल्या टप्प्याला १६ मेपासून…

    Read More »
  • सामाजिक

    होकर्णा नगरीचे ज्येष्ठ नागरिक नारायण विठोबा पाटील लुटे यांचे निधन

    मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १४ मे २६ होकर्णा नगरीचे ज्येष्ठ नागरिक आणि वारकरी संप्रदायातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व कै. नारायण विठोबा पा.…

    Read More »
  • क्राईम

    स्विमिंग पूलमध्ये सुरक्षा रक्षकांचा अभाव? ९ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

    नांदेड – (हिमायतनगर) :- श्रमिक एकता न्यूज़ १४ मे २६ स्विमिंग पुलमध्ये पोहोण्यासाठी आलेल्या 9 वर्षाच्या चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू…

    Read More »
  • क्राईम

    लातूरमध्ये NEET पेपर फुटीचे पडसाद; नामांकित क्लासेसवर संशयाची सुई, पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश

    लातूर प्रतिनिधी:- १३ मे २०२६ NEET (UG)-2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडालेली असतानाच, आता या प्रकरणाचे धागेदोरे लातूरमधील खाजगी क्लासेस पर्यंत पोहोचल्याची शक्यता निर्माण झालीआहे. एका पालकाने दिलेल्या खळबळ जनक तक्रारीनंतर लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनीया प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. नेमके प्रकरण काय? आज दिनांक १२ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात एका विद्यार्थिनीच्या पालकांनी प्रत्यक्षहजर राहून तक्रार नोंदवली. त्यांच्या दाव्यानुसार, लातूरमधील एका नामांकित कोचिंग क्लासेसने परीक्षेपूर्वी आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक ‘मॉक टेस्ट‘ (सराव परीक्षा) घेतली होती. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या NEET (UG)-2026 च्या मुख्य परीक्षेत या मॉक टेस्ट मधील तब्बल ४२ प्रश्नजसेच्या तसे आले होते. NEET परीक्षा पेपर फुटीमुळे आधीच रद्द करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सदर क्लासेसचा यापेपर फुटीच्या रॅकेटमध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. तक्रारीचे गांभीर्य आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तातडीने…

    Read More »
  • क्राईम

    लग्नात डीजेवर नाचल्याच्या रागातून पत्नीची हत्या, पतीचीही आत्महत्या; तीन चिमुकली पोरकी

    हिमायतनगर प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १३ मे २६ नाती जोडली जातात ती विश्वासाने आणि प्रेमाने, मात्र संशयाचं भूत डोक्यात शिरलं की होत्याचं नव्हतंहोतं, याचाच प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात आला आहे. चुलत मेहुण्याच्या लग्नातपत्नी डीजेवर नाचली, या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेमुळे बोरगडी तांडा परिसरात खळबळ उडाली असून तीन लहान मुलांचे छत्र हरपले आहे. नेमकी घटना काय?  मिळालेल्या माहितीनुसार, मयत पायल विनोद राठोड (२७) आणि विनोद रंगराव राठोड (४०) हे दाम्पत्य भोकर तालुक्यातील फुलवाडी तांडा येथील रहिवासी होते. हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथेचुलत भावाच्या लग्नासाठी ते आले होते. १० मे रोजी लग्नामध्ये पायल यांनी डीजेवर नृत्य केले, जे पती विनोदला आवडले नाही. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. लग्नानंतर पायल मुलांसह माहेरीच राहिल्या होत्या, मात्र विनोदचा राग शांत झाला नव्हता. मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास संधी साधून विनोदने धारदार चाकूने पायल यांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने गावाच्या शिवारात जाऊन एका झाडाला गळफास घेत आपलीही जीवनयात्रा संपवली. सकाळी कुटुंबीय उठल्यानंतर हा रक्तरंजित प्रकार उघडकीस आला.…

    Read More »
  • सामाजिक

    जळकोट-मुखेड-बिलोली-बोधन रेल्वेमार्गासाठी निधी मंजुरीची मागणी

    ▫️लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचे आ. अमित देशमुख यांना निवेदन ▫️२,४३० कोटींच्या ब्रॉडगेज प्रकल्पासाठी राज्य सरकारने ५० टक्के निधी द्यावा लातूर | प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ १३ मे २६ लातूर रोड–मुखेड–बिलोली – बोधन या प्रस्तावित नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी निधी मंजूर करून प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने आमदार अमित देशमुख यांच्याकडे करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष आकाश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लातूर रोड ते बोधन दरम्यानच्या १३६ कि.मी. लांबीच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण (FLS) पूर्ण झाले असून माती व खडक परीक्षणाचे काम सध्याप्रगत टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे २ हजार ४३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा रेल्वेमार्ग जळकोट, मुखेड, चाकूर, कंधार, नरसी, नायगाव, बिलोली आणि देगलूर या महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणार असून मराठवाडा आणि तेलंगणा दरम्यान वाहतूक व संपर्क अधिक मजबूत होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेने जळकोट परिसरात ५ ते ३० फूट खोलीपर्यंत मातीचे नमुने गोळा करून तेतपासणीसाठी हैदराबाद येथे पाठवले असल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे. हा प्रकल्प नीति आयोगाच्या अखत्यारीतील महत्त्वाचा “मिसिंग लिंक” प्रकल्प मानला जात असून महाराष्ट्र व तेलंगणा सरकारकडून ५० टक्के खर्च वाटा मिळणे आवश्यक आहे. मात्र याबाबत अद्यापस्पष्टता नसल्याने प्रकल्प रखडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.…

    Read More »
  • संपादकीय

    जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणाचा संगम: ‘दै. श्रमिक लोकराज्य’चे आधारस्तंभ ज्ञानेश्वर डोईजड!

    “कर्तृत्ववान माणसाला वारशाची गरज नसते, त्याचे कार्यच त्याची ओळख निर्माण करते.” या ओळी आपल्या मुखेड तालुक्यातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व, दै. श्रमिक लोकराज्यचे संपादक आणि माझे स्नेही सहकारी मित्र ज्ञानेश्वर डोईजड यांना तंतोतंत लागू पडतात. आज त्यांचा वाढदिवस! त्यानिमित्ताने त्यांच्या संघर्षाचा आणि यशाचा घेतलेला हा एक छोटासा आढावा. आजच्या काळात एखादे दैनिक वर्तमानपत्र चालवणे ही साधी गोष्ट नाही. कोणताही मोठा राजकीयवारसा पाठीशी नसताना आणि कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नसताना, ज्ञानेश्वरजींनी केवळ स्वतःचीमेहनत, जिद्द आणि…

    Read More »
Back to top button