Uncategorized
-
सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार
समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सायबर सेलची नजर नांदेड दि. १३ सप्टेंबर :सण उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर…
Read More » -
काँग्रेसचे नेते खा.राहूल गांधी यांना धमकी देणाऱ्या भाजप आमदाराला अटक करा;काँग्रेसचे आंदोलन
प्रतिनिधी नांदेड :- काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या भारतीय जनतापार्टीचे माजी आमदार तरविंदरसिंह मारवाह यांच्यांवर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी यासाठीशुक्रवारी शहरातील आयटीआय चौकात भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नांदेड जिल्हा शहरकाँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आलायं,लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांना जिवेमारण्याची धमकी देणारे भाजपचे माजी आमदार तरविंदरसिंह मारवाह यांना अटक करावी अशी मागणीआंदोलनकर्त्यांनी यावेळी केलीय.याआंदोलनात माजी मंत्री डी.पी.सावंत, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, महिला जिल्हाध्यक्षा डाॅ.रेखाताई चव्हाण,शहरअधक्ष अब्दुल सत्तार, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, व पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थिती होती.
Read More » -
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोरील उपोषणाला चौथ्या दिवशी यशस्वी माघार
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजितकरण्याबाबतचे पत्र मुख्याधिकारी यांनी दिले. मुखेड प्रतिनिधी:- मुखेड शहरातील छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा अल्प कालावधीत झिजला असून पुतळ्ळ्यावरची कोटिंग खरबडून गेली आहे. परिणामी विद्वपी– करण झालेले आहे. एका हाताने हलवल्यावर पुतळा हालत आहे. सदर पुतळ्याचा भार हा शेपटीवर आहे. पुतळ्याचा चबुतरा हा कमकुवत झाला आहे. पुतळ्याचा पायाचा पोकळ जागेत पाणी साचून ते ठिबकत आहे या मुळेछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होण्याची दाट शक्यता असल्यामुळे हा पुतळा नव्यानेउभारण्याच्या मागणीसाठी व इतर पाच विविध मागण्या घेऊन शिवप्रेमी श्याम पाटील इंगोले दि. ९ सप्टेंबररोज पासून शिवाजी महाराज स्मारकासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणला १२ सप्टेंबर रोजीच्याचौथ्या दिवशी तिडा सोडवण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान सदरील उपोषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवप्रेमी शिवाजी गेडेवाड, सचीन पाटीलइंगोले, गिरीधर पा. केरूरकर, प्रदीप पा हसनाळकर, शुभम पा. जाधव, शंकर वड्डेवार, प्रविण मारकवाड, राजु कोनापूरे, अविनाश इंगळे पाटील, योगेश पा. हिवराळे, प्रतापराव चौधरी, बालाजी पा इंगोले श्रीनिवासपा. जाधव यांनी दि १२ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे इशारा दिला होता.…
Read More » -
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी आज भव्य रस्ता रोको आंदोलन
मुखेड (प्रतिनिधी)- मुखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी दि ९ साटेबर पासून अमरणउपोषणाच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन, शिवस्मारक समीती, तहसीलदार तहसील कार्यालय मुखेडयांनी अंदोलकांच्या उपस्तीथ केलेल्या कुठल्याच गंभीर ठोस बाबीवर कार्यवाही उपाययोजना केली नसल्यानेसदरील पुतळ्यास अवघ्या आठ ते दहा वर्षापूर्वी लोकार्पण झालेले शिवाजी महाराज पुतळा हालने पुतळ्यातपाणी जमा होने, पुतळा धातूकामात ब्रॉझ ऐवजी लोखंडाचा वापार करणे लोक वर्गणीचा अद्यापपर्यंत हिशोब न देणे सुशोभिकरणाचे काम अर्धवट ठेवणे या गंभीर प्रकरणी चालू असलेल्या अमरण उपोषणा समर्थनार्थआज दि १२ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर सकाळी ११ वाजता भव्य रस्ता रोको चक्काजाम करण्यात येईल अशा अशयाचे निवेदन संबंधीत प्रशासनास देण्यात आले असून यात निवेदकशिवाजी गेडेवाड, सचीन पाटील इंगोले, गिरीधर पा. केरूरकर, प्रदीप पा हसनाळकर, शुभम पा. जाधव, शंकर वड्डेवार, प्रविण मारकवाड, राजु कोनापूरे, अविनाश इंगळे पाटील, योगेश पा. हिवराळे, प्रतापरावचौधरी, बालाजी पा इंगोले श्रीनिवास पा. जाधव यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले
Read More » -
निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी आधारकार्ड,पासबुक,मोबाईल क्रमांक सादर करावे – जाधव.
१३ स्पटेंबर पर्यंत तहसिल कार्यालयात कागदपत्रे द्यावेत. मुखेड / प्रतिनिधी. मुखेड तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार…
Read More » -
संतोष राठोड यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश.
मुखेड मतदारसंघात वाहु लागले विधानसभा निवडणुकीचे वारे. मुखेड / प्रतिनिधी. माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड यांचे नातू माजी जिल्हा परिषद…
Read More » -
वैतागलेल्या मुलानेच वडिलांची सुपारी देऊन केली हत्या
वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी मयताच्या मुलांसह इतर दोन आरोपीना केले अटक नांदेड प्रतिनिधी:- नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांच्या अनैतिक संबंधांमुळं वैतागलेल्यामुलानेच वडिलांची सुपारी देऊन हत्या घडवण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याघटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने मित्रालाचवडिलांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचेही समोर आले आहे. तर,मिळालेल्या माहितीनुसार, वडील नेहमीआईसोबत भांडत असल्याच्या रागातून 20 वर्षीय मुलानेच आपल्या वडिलांच्या हत्येची सुपारी देऊन त्यांनासंपवले. नांदेड शहरात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. शेख युनूस शेखपाशा असं मयत व्यक्तीचं नाव आहे. ते खडकापुरा भागातील हॉटेल व्यावसायिक होते. शेख युनूस शेख पाशा यांचे पत्नीशी नेहमी भांडण होत असे. तसंच, शेख युनूस यांच्या बाहेर एकामहिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळं त्यांच्यात सतत वादविवाद होत होता. या त्रासाला कंटाळून त्यांचामुलगा शेख यासेर याने त्याच्या एका मित्राला वडिलांची हत्या करण्यासाठी 2 लाखांची सुपारी दिली. त्याच्या मित्राने मनमाड येथील दोघांना हत्येची सुपारी दिली. हॉटेल व्यावसायिक शेख युनूस यांचा मृतदेहत्यांच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि सायबर सेलच्या सहाय्याने या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला. तेव्हामुलानेच वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याची बाब समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींनाअटक केली आहे. वर नमुद अज्ञात खुनाचा गुन्हा उघड करुन चांगली कामगिरी केल्याने अविनाश कुमार पोलीस…
Read More » -
10 नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024
अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर नांदेड प्रतिनिधी नांदेड दि.10 सप्टेंबर: प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य…
Read More » -
विशेष मतदार नावनोंदणी अभियानात ३ हजार ७५० नवे मतदार.
मुखेड प्रतिनिधी:- निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्यात ६ ते २० ऑगस्ट दरम्यान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत विशेषमतदार नावनोंदणी मोहीम राबवण्यात आली यामध्ये नव्याने ३ हजार ७५० मतदारांची वाढ झाली असून मुखेड–कंधार विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लक्ष १ हजार ७६८ मतदारांची संख्या झाली आहे. यातमहिला १ लाख ४४ हजार ५१६ तर १ लाख ५७ हजार २४४ पुरुष मतदार आहेत. निवडणुक विभागाने मतदार यादी अपडेट करण्याचे काम हाती घेतले होते. यामध्ये नवीन मतदारांची नांवनोंदणी करणे, मतदारांची नावे मतदारांचा पूर्ण पत्ता दुरुस्ती करणे यासह अन्य तपशील दुरुस्त करण्याचेकाम केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत निवडणूक विभागाने मोहीमेतंर्गत केले आहे. नविन मतदार नावनोंदणीमध्ये महिला मतदार २ हजार ३७२ तर पुरुष १ हजार ३७८ मतदारांनी नावाची नोंदणी केली आहेया नोंदीत पुरुषांपेक्षा महिलांची मतदारांची अधिक नोंद झाली आहे. दिनांक ३० ऑगस्ट रोजी निवडणूकविभागामार्फत अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादिनुसार ३लक्ष १ हजार ७६८ मतदार असून यात १ लाख ४४ हजार ५१६ महिला तर १ लाख ५७ हजार २४४ पुरुषमतदाराचा समावेश आहे. सदर मतदार यादी अपडेट करण्याच्या मोहिमेत मतदान अधिकारी तथाउपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक मतदान अधिकारी, तहसीलदार राजेशजाधव, महसूल सहाय्यक संदीप भुरे, राजाबाई गायकवाड, संगणक चालक बबलू आत्तार यांनी परिश्रमघेतले
Read More » -
पावसाळी क्रीडा स्पर्धेत आश्रम शाळा कमळेवाडीचा कबड्डी संघ अजिंक्य!
* जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड मुखेड : तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडीचा कबड्डीचा संघ अजिंक्य ठरला असून…
Read More »