राजकीय

  • नांदेड: होलार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या फलकाचे थाटात अनावरण

    ▫️सरकारने १० कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल समाज बांधवांकडून कृतज्ञता व्यक्त मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०९ एप्रिल २६ नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे होलार समाज आर्थिक…

    Read More »
  • ‘सांगा तुमच्या पागल मित्राला, युद्ध नको बुद्ध हवा!’ गॅस दरवाढीवरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर उपरोधिक प्रहार

    ▫️मुखेडमध्ये ‘फेकूदिन’ साजरा; नालीतील गॅसवर चहा बनवून मोदींच्या आश्वासनांची उडवली खिल्ली मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०२ एप्रिल २६ केंद्र सरकारने आज व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे २०० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आणि १ एप्रिलच्या ‘एप्रिल फुल‘चे औचित्य साधून…

    Read More »
  • ओबीसी जनगणनेसाठी मुखेडमध्ये एल्गार! २३ एप्रिलच्या ‘भारत बंद’साठी बामसेफ सज्ज

    मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०१ एप्रिल २६ देशातील ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांच्या वतीने आरपारची लढाई लढली जाणार आहे. मा. वामन मेश्राम यांच्या…

    Read More »
  • लातूर रोड-बोधन’ रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी द्या आणि निधी वितरित करा; खासदार रवींद्र चव्हाणयांची संसदेत आग्रही मागणी

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १८ मार्च २६ नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी संसदेत मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नावर आवाज उठवत, लातूर रोड – जळकोट – मुखेड – बोधन या नवीन रेल्वे मार्गाला तातडीने प्रशासकीय मंजुरी…

    Read More »
  • इराणवरील कारवाईचा निषेध; माकपचे काळे झेंडे आंदोलन, युद्धविरामाची मागणी

    सोलापूर, दि. ०४ मार्च २६ इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या निषेधार्थ माकप तर्फे आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर…

    Read More »
  • राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्याने पक्ष आणि सरकारमधील त्यांची जागा रिक्तझाली. ती जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. त्यांनी राजभवनातील लोकभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीत्यांना शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती. तसेच सरकारमधील अनेक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, भाजप आणि शिवसेना त्यांची उपस्थिती होती. कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा पार पडला आहे. मात्र खातेवाटप पुढीलकाळात होणार असून सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाते, हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी शपथविधीबद्दल माहिती नसल्याचं म्हटलंहोतं. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, आपल्याला याबाबत काहीही सांगितलं नसल्याचं पवार म्हणालेहोते. त्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि शपथविधीचं निमंत्रण दिल्याचं सांगितलंगेलं. मात्र शरद पवार हे शपथविधीसाठी हजर नव्हते. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे जात अजित पवारांच्या आईंची भेट घेतली. एकीकडे मुंबईत शपथविधी सोहळा सुरु होता तर दुसरीकडे बारामतीमध्ये मात्र शोकाकूल वातावरण होतं.

    Read More »
  • महावितरण(MSEB)चे देगलूर येथील मध्यवर्ती कार्यालय नरसी येथे स्थलांतरित करा.

    ▫️राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांची मागणी नांदेड: प्रतिनिधी:- २२ जुलै २५ महावितरण (MSEB) चे विभागीय कार्यालय, देगलूर…

    Read More »
  • छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे  यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुखेडात रास्ता रोको आंदोलन

    मुखेड प्रतिनिधी:- २२ जुलै २५ छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्या वर झालेला भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुखेड तालुक्यातील मराठा समाज,सामाजिक संघटना व शेतकरी बांधवांच्या वतीने सोमवारी दि २१ जुलै रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन व घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व सोबतच्या साथीदारांनवर कारवाई करण्याचे निवेदन  मुखेड येथील तहसीलदार राजेश जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री व अजित पवार गटाचे…

    Read More »
  • मुखेड शहरातील विविध समस्या मार्गी लागाव्यात या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन…

    मुखेड प्रतिनिधी:- २० जुलै २५ भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी जाधव यांना मुखेड शहरातील विविध समस्यामार्गी लागाव्यात या मागणी करिता दिनांक १८ जुलै रोजी निवेदन देण्यात आले. यामध्ये १.शहरातघनकचरा टेंडर धारकाकडून शहर स्वच्छतेचे काम वेळेवर नियमित होत नसल्याने शहरातील प्रत्येकवार्डात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा दिसुन येतो त्यामुळे दुर्गधी पसरुन नागरीकांचेआरोग्य धोक्यात येत आहे. २. मुखेड शहरातील कब्रस्तान मध्ये पाण्याची व विदयुत दिव्याची सोय करावी. ३.शहर स्वच्छतेसाठी कार्यरत व सफाई कामगाराचे महिन्यातुन एकवेळा आरोग्य तपासणी करण्यात यावी  ४.मुख शहरात अस्तीत्वात असलेल्या मुता–या नियमित स्वच्छ करावे ५.मुखेड शहरातील मुख्य बाजारपेठेत १० ते ६ या वेळेत अवजड वाहने ट्रान्सपोर्ट वाहनांना बंदी घालावी. ६. शहरातील आडवडी बाजार दिवसी नगर परिषदेचे फिरते शौचालय नागरीकांना उपलब्ध करुन देण्यातयावे.…

    Read More »
  • मुखेड पक्ष कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस -अजित पवार गटाची आढावा बैठक संपन्न

    ▫️अजितदादा पवार यांच्या बद्दल अपशब्द बोलणाऱ्या लक्ष्मण हाक्के विरुद्ध निषेध व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी मुखेड प्रतिनिधी:- ११ जुलै २५ दि ११ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी आढावा बैठक पक्ष कार्यालय मोढा येथे संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव धर्माधिकारी,तालुका अध्यक्ष बाबुराव पाटील कदम बिलाळीकर व मान्यवर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.  आढावा बैठकीमध्ये सदस्य नोंदणी विहित मुदतीमध्ये जास्तीत जास्त करण्याचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आपापल्या विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा प्रत्येकानं समोरमांडला. यावेळी कामाशी निगडित आवश्यक त्या सूचना दिल्या, मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आगामी…

    Read More »
Back to top button