Uncategorized
    2 days ago

    मुखेडला ‘ट्रिगर-१’ दुष्काळ यादीत समाविष्ट करा ; शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु.

    उपोषण व धरणे आंदोलणास राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचा जाहीर पाठिंबा. श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १२…
    सामाजिक
    2 days ago

    मुखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा!

    कॉम्रेड पवन जगडमवार यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन श्रमिक एकता न्यूज नेटवर्क / नांदेड: १२…
    राजकीय
    4 days ago

    मुखेड मध्ये पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराला गालबोट; आमदारांच्या गाडीला काळे झेंडे

    मुखेड तालुका तात्काळ दुष्काळ जाहीर करून ट्रिगर-1 च्या सवलती लागू करा – राजमुद्रा संघाची आक्रमक…
    सामाजिक
    6 days ago

    ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास विलंब; महसूल सहायक व सहायक महसूल अधिकारी निलंबित

    • शासकीय कामकाजात दिरंगाई व निष्काळजीपणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई • नागरिकांच्या अर्जांवर विहित मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड  :- ०९ ऑक्टोंबर २६ आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्र निर्गमित करण्यास विनाकारणविलंब केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कठोर कारवाई केली आहे. बिलोली तहसीलकार्यालयातील महसूल सहाय्यक सी.पी. धर्मेकर आणि सहाय्यक महसूल अधिकारी एन.व्ही. पाळेकरयांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील रहिवासी कार्तिक काशिनाथ पांडे यांनी दि. 28 जून 2026 रोजीमहाऑनलाईन प्रणालीद्वारे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मागणी केलेले प्रमाणपत्र विहितमुदतीत देणे बंधनकारक असतानाही संबंधितांकडून त्यास विलंब झाला. त्यानंतर दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले.…
    सामाजिक
    1 week ago

    कंधार आगाराचा भोंगळ कारभार: वेळापत्रक केवळ नावापुरतेच! सायंकाळी नांदेड शटल सेवेचा बोजवारा; प्रवाशांचा संताप

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क कंधार :- ०६ ऑक्टोंबर २६ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कंधार आगाराचा भोंगळ व नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आगाराने बसस्थानकावर नांदेड शटल सेवेचे भव्य वेळापत्रक लावून प्रवाशांना वेळेचे आमिष दाखवले असले, तरी प्रत्यक्षात मात्र सायंकाळच्या वेळेत गाड्या वेळेवर न सोडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. सायंकाळी ६:०० वाजल्यापासून ताटकळणाऱ्या प्रवाशांना तब्बल दीड तास एकाही गाडीचा पत्ता नव्हता, तर थेट ७:३० वाजता बस फलाटावर लागल्यानेसंतप्त प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंधार आगाराच्या अधिकृत वेळापत्रकानुसार सायंकाळी १८:००…
    सामाजिक
    1 week ago

    मोटरगा येथे भारतीय बौद्ध महासभेची ग्राम शाखा स्थापन.

    ▫️अध्यक्षपदी आकाश गायकवाड तर सरचिटणीसपदी सिद्धार्थ तुरेराव यांची निवड श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड- ०४…
    राजकीय
    1 week ago

    मुखेड तालुक्याचा ‘ट्रिगर-१’ मध्ये समावेश करा; मंत्रालयात अपर मुख्य सचिवांना निवेदन

    ▫️सॅटेलाइट नव्हे, ग्राउंड रिपोर्ट तपासा; शिष्टमंडळाची आग्रही मागणी ▫️मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव…
    सामाजिक
    2 weeks ago

    मुखेडचा ‘ट्रिगर १’ मध्ये समावेश करा; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

    श्रमिक एकता न्यूज़ मुखेड: ०३ ऑक्टोबर २६ पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने मुखेड तालुक्यात गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून हाताशी आलेली खरीप पिके वाळून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। या गंभीर पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुखेडचा ‘ट्रिगर १‘ मध्ये समावेश करून शासकीय सवलती लागू कराव्यात, अशी मागणी ‘राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद‘ या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार अभयराज मंजुडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २ ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आले। पावसा अभावी शेतकरी संकटात सापडला असून शासनाने…
    सामाजिक
    2 weeks ago

    मुखेड, देगलूरसह नांदेड शहर भूकंपाने हादरले; आजचा धक्का पूर्वीपेक्षा अधिक तीव्र

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड : ०३ ऑक्टोंबर २६ नांदेड शहर, मुखेड आणि देगलूर परिसरात आज सकाळी ९ वाजून ४४ मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. आज जाणवलेला हा हादरा पूर्वी बसलेल्या धक्क्यांपेक्षा अधिक तीव्र आणि मोठा असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.…
    राजकीय
    2 weeks ago

    मुखेड तालुक्याला दुष्काळ ‘ट्रिगर-१’ मध्ये तातडीने समाविष्ट करा; शेकापचे एक दिवसीय उपोषण, तहसीलदारांना निवेदन सादर

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- ०२ ऑक्टोंबर २६ मुखेड तालुक्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत संकटात आणि अडचणीत सापडला आहे. असे असतानाही शासनाने जाहीर केलेल्या ‘ट्रिगर-१’ दुष्काळ यादीत मुखेड तालुक्याचासमावेश न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) वतीने एक दिवसीय उपोषण करून मुखेड तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.…

    देश-विदेश

    आर्थिक

    सामाजिक

      सामाजिक
      2 days ago

      मुखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा!

      कॉम्रेड पवन जगडमवार यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन श्रमिक एकता न्यूज नेटवर्क / नांदेड: १२ ऑक्टोबर यंदा पावसाने दिलेल्या मोठ्या ओढीमुळे मुखेड तालुक्यातील शेतकरी भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुखेड तालुका तातडीने ‘दुष्काळग्रस्त‘ जाहीर करावा आणि संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबातील पाल्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी, या प्रमुख मागण्यांसाठी अंबुलगा बु.…
      सामाजिक
      6 days ago

      ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास विलंब; महसूल सहायक व सहायक महसूल अधिकारी निलंबित

      • शासकीय कामकाजात दिरंगाई व निष्काळजीपणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई • नागरिकांच्या अर्जांवर विहित मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड  :- ०९ ऑक्टोंबर २६ आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्र निर्गमित करण्यास विनाकारणविलंब केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कठोर कारवाई केली आहे. बिलोली तहसीलकार्यालयातील महसूल सहाय्यक सी.पी. धर्मेकर आणि सहाय्यक महसूल अधिकारी एन.व्ही. पाळेकरयांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील रहिवासी कार्तिक काशिनाथ पांडे यांनी दि. 28 जून 2026 रोजीमहाऑनलाईन प्रणालीद्वारे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मागणी केलेले प्रमाणपत्र विहितमुदतीत देणे बंधनकारक असतानाही संबंधितांकडून त्यास विलंब झाला. त्यानंतर दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले. प्रमाणपत्र देण्यास विनाकारण विलंब करून शासकीय कामकाजात दिरंगाई व निष्काळजीपणा केल्याचेनिदर्शनास आल्याने संबंधित महसूल सहाय्यक व सहाय्यक महसूल अधिकारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाचीकारवाई करण्यात आली आहे. शासकीय सेवा व विविध प्रमाणपत्रांच्या कामकाजात नागरिकांना अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठीसंबंधित अधिकारी–कर्मचाऱ्यांनी विहित कालमर्यादेत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुलकर्डिले यांनी दिले आहेत. शासकीय कामकाजात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा करणाऱ्याअधिकारी–कर्मचाऱ्यांविरुद्ध यापुढेही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्टकेले आहे.
      सामाजिक
      1 week ago

      कंधार आगाराचा भोंगळ कारभार: वेळापत्रक केवळ नावापुरतेच! सायंकाळी नांदेड शटल सेवेचा बोजवारा; प्रवाशांचा संताप

      श्रमिक एकता न्यूज नेटवर्क कंधार :- ०६ ऑक्टोंबर २६ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कंधार आगाराचा भोंगळ व नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आगाराने बसस्थानकावर नांदेड शटल सेवेचे भव्य वेळापत्रक लावून प्रवाशांना वेळेचे आमिष दाखवले असले, तरी प्रत्यक्षात मात्र सायंकाळच्या वेळेत गाड्या वेळेवर न सोडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. सायंकाळी ६:०० वाजल्यापासून ताटकळणाऱ्या प्रवाशांना तब्बल दीड तास एकाही गाडीचा पत्ता नव्हता, तर थेट ७:३० वाजता बस फलाटावर लागल्यानेसंतप्त प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंधार आगाराच्या अधिकृत वेळापत्रकानुसार सायंकाळी १८:०० (६:००), १९:०० (७:००), १९:१५ (७:१५),…
      सामाजिक
      1 week ago

      मोटरगा येथे भारतीय बौद्ध महासभेची ग्राम शाखा स्थापन.

      ▫️अध्यक्षपदी आकाश गायकवाड तर सरचिटणीसपदी सिद्धार्थ तुरेराव यांची निवड श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड- ०४ ऑक्टोंबर २६ तालुक्यातील मोटरगा या…

      संपादकीय

      Back to top button