Sharmik Ekta

  • अधिक

    माजी प्राचार्य प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांना मातृशोक; वत्सलाबाई बदने यांचे दुःखद निधन

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: २७ जुलै २६ मुखेड तालुक्यातील वसंतनगर येथील ग्रामीण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांच्या मातोश्री वत्सलाबाई दत्तात्रय बदने यांचे आज, सोमवार दि. २७ जुलै २०२६ रोजी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वत्सलाबाई या अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या जाण्याने बदने कुटुंबावर दुःखाचाडोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या, मंगळवार दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक…

    Read More »
  • सामाजिक

    ९ ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा: मुखेडमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

    ▫️नांदेड येथे होणाऱ्या महामोर्चात मुखेड तालुक्यातून हजारो समाज बांधव सहभागी होणार श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: २७ जुलै २६ अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध दर्शवण्यासाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी नांदेड येथे एका विशाल ‘महामोर्चा‘चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीच्या…

    Read More »
  • सामाजिक

    जाहुर कब्रस्तान मोजणी प्रकरण: वक्फ कमिटीच्या आमरण उपोषणाचा ६ वा दिवस; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचा आंदोलनाला पाठिंबा

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क, देगलूर: २६ जुलै २०२६ देगलूर: मौजे जाहुर (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील मुस्लिम कब्रस्तानच्या शासकीय मोजणीतजाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीनेकठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी ‘वक्फ संस्था ग्रेव्हयार्ड (कब्रस्तान)’ समितीच्या वतीने देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा ६ वा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दि २५ जुलै रोजी ‘राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद‘ या सामाजिक संघटनेच्या वतीनेउपोषणस्थळी भेट देण्यात आली. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सामाजिककार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी अब्दुल बशीर माजिद (मराठवाडा अध्यक्ष)राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद, पत्रकार महेताब शेख(जिल्हाध्यक्ष),कॉम्रेड गौस अली मामू सलगरकर (ज्येष्ठ समाजसेवक),भाई आसद बल्खी(तालुकाध्यक्ष),…

    Read More »
  • शहर

    उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दोन दिवसांत २० यशस्वी शस्त्रक्रिया.

    ▫️जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पेतके व डॉ. आदमपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाचीउत्कृष्ट कामगिरी. श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क:- २६ जुलै २६ येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवेने वेग घेतला असून, २४ आणि २५ जुलै या केवळ दोनदिवसांच्या कालावधीत एकूण २० विविध शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. रुग्णालयाच्या या तत्पर सेवेमुळे मुखेड व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पेतके यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी आदमपूरकर यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली या सर्व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या दोन दिवसांत झालेल्या शस्त्रक्रियांचा सिझेरियन ०२,मोतीबिंदू (डोळे) ०९,कुटुंब कल्याण ०९ शल्यचिकित्सक डॉ. किशन नाईक, डॉ. प्रदीप ठाकरवाड, डॉ. किरण चव्हाण आणि डॉ. शोभा देवकते यांनी या सर्व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या. उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या या तत्पर आरोग्य सेवेबद्दल स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात…

    Read More »
  • सामाजिक

    विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मुखेड न्यायालयासमोर अभिवक्त्यांचे धरणे आंदोलन!

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- दि. २५ जुलै NEET-2026 परीक्षा पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन…

    Read More »
  • सामाजिक

    पोलीस व अधिकाऱ्यांसमोरच शासकीय कामात अडथळा; कारवाईच्या मागणीसाठी जाहुर कब्रस्तान कमिटी उपोषणाला

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क देगलूर: २१ जुलै २६ मौजे जाहुर ता. मुखेड, जि. नांदेड येथील मुस्लिम कब्रस्तानच्या शासकीय मोजणीत जाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी ‘वक्फ संस्था ग्रेव्हयार्ड (कब्रस्तान)’ समितीच्या वतीने आज, २० जुलै रोजी देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. देगलूरचे उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, जाहुर येथील मुस्लिम कब्रस्तानच्या जागेची वक्फ बोर्डाकडे रीतसर नोंदणी झालेली आहे. या जागेची भूमी अभिलेख विभागाकडून शासकीय मोजणी सुरू होती. यावेळी पोलीस बंदोबस्त, भूमी अभिलेख कर्मचारी व तलाठी उपस्थित होते. मात्र, मोजणी सुरू असताना गावातील काही व्यक्तींनी (रमाकांत व्यंकट हिवराळे, शफी हसनसाब शेख, रसूल हसनसाबशेख, निजाम हसनसाब शेख, विनायक शामसुंदर बोडके, उमाकांत शामसुंदर बोडके, बंडू बापुराव बोडकेआदी) एकत्र येत ‘गट नं. मध्ये मुस्लिम समाजाचे कब्रस्तान नाही, या ठिकाणी आमची जमीन आहे‘ असा दावा करून मोजणीच्या कामात अडथळा निर्माण केला. पोलीस बंदोबस्त आणि जबाबदार अधिकारी उपस्थित असतानाही शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता, अधिकारी मोजणी न करताच निघून गेले, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या बेजबाबदार…

    Read More »
  • राजकीय

    सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी!

    ▫️सरकारने दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांचा इशारा श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : २१ जुलै २६…

    Read More »
  • सामाजिक

    नीट परीक्षेतील गैरव्यवहारा विरोधात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मुखेड अधिवक्ता संघाचा जाहीर पाठिंबा

    (श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड): १९ जुलै २६ देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या राष्ट्रीयस्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये (NEET-UG) झालेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीच्या निषेधार्थ, नवी दिल्लीतील जंतर–मंतर येथे शिक्षण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणाला ‘अधिवक्ता संघ, मुखेड‘ने आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. १७ जुलै २०२६ रोजी झालेल्या अधिवक्ता संघाच्या सर्वसाधारण सभेत या संदर्भातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सध्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता व मानसिक तणाव वाढला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी जंतर–मंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा सन्मान करत आणि…

    Read More »
  • क्राईम

    मुखेडमध्ये चिमुरड्यांच्या हाती वह्या-पुस्तकांऐवजी ‘गांजा-गुटखा’; पोलिसांच्या डोळ्यांदेखत सुरू आहे नशेचा काळाबाजार!

    ▫️अंधार पडताच ‘ही’ ठिकाणे बनतात नशेचे आणि अय्याशीचे अड्डे श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: १८ जुलै २६  मुखेड शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि पालकांची झोप उडवणारी परिस्थिती समोर आली आहे. शाळेत आणि कॉलेजमध्ये जाऊन भविष्य घडवण्याच्या वयात शहरातील अल्पवयीन मुले–मुली भयानक व्यसनांच्या विळख्यात अडकली आहेत. शहरात गांजा, गुटखा आणि इतर अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून, प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे मुखेडची तरुण पिढी उघड्या डोळ्यांनी नशेच्या गर्तेतढकलली जात आहे.…

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड शहरात १९ जुलै रोजी मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणासाठी ‘विशेष कॅम्प’

    ▫️शहरातील ७ प्रमुख ठिकाणी २९ बी.एल.ओ. राहणार उपस्थित; मतदारांनी लाभ घेण्याचे अनुप पाटील यांचे आवाहन श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :-…

    Read More »
Back to top button